बळीराजाच्या डोळ्यात दुष्काळाचं पाणी, पण मंत्र्यांच्या दिमतीला 'बुलेटप्रूफ' लँड क्रूझरची गाणी! शेतकऱ्यांच्या अनुदानाला दमडी नाही आणि पाहुण्यांच्या चैनीसाठी कोट्यवधींचा चुराडा!
सुधीर भास्कर जगदाळे : विशेष संपादकीय ज्या मातीतून सोन्यासारखं पीक उगवावं, तिथं आज कोरड्या जमिन…