chhatrapati sambhaji nagar
-
महाराष्ट्र
वैजापूर मध्ये महिला कीर्तनकारची डोक्यात दगड घालून हत्या
CHH.SAMBHAJINAGAR | – वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात आज रोजी सकाळी साडे सहावाजेच्या सुमारास कीर्तनकार महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची…
Read More » -
महाराष्ट्र
कृष्णपूरवाडी, कोलठाण गावातील बांधावर पोहोचले कलेक्टर ! शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचे बँकांना निर्देश !!
छत्रपती संभाजीनगर, दि.२४ – शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ‘अधिकारी शेताच्या बांधावरी’ या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आज सकाळी कृष्णपूरवाडी या गावात…
Read More » -
महाराष्ट्र
रिक्षाचालकाने पैशाच्या वादातून डीएडची परीक्षा देण्यासाठी आलेल्या परीक्षार्थीच्या पोटात चाकू भोसकून केला खून
CHH.SAMBHAJINAGAR – डीएडची परीक्षा देण्यासाठी आलेल्या परीक्षार्थी व रिक्षाचालक यांच्यात भाडे देण्या-घेण्यावरून वाद झाला. यातून दोघांमध्ये झालेल्या मारहाणीत चालकाने पॅसेंजरच्या…
Read More » -
महाराष्ट्र
गंगापूरला गोळीबाराचा थरार, मित्रानेच झाडली मित्रावर गोळी
CHH. SAMBHAJINAGAR : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरांमध्ये एका युवकाने मित्रावरच गोळीबार केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. प्रेम…
Read More » -
महाराष्ट्र
बकरी ईद निमित्त कत्तली व विक्रीसाठी आणलेले 80 गोवंश जनावरे पकडली, तिघांना घेतले ताब्यात
CHH. SAMBHAJINAGAR | बकरी ईद निमित्त कत्तली व विक्रीसाठी आणलेले 80 गोवंश जनावरे पकडली, तिघांना घेतले ताब्यात – छत्रपती संभाजीनगर शहरातील…
Read More » -
महाराष्ट्र
फुलंब्री तालुक्यात विवाहितेला सासरच्या मंडळींनी माहेरून 25 लाख रुपये घेऊन ये म्हणत शोल्डरने शरीरावर 17 ठिकाणी चटके देऊन छळ
|CHH. SAMBHAJINAGAR – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात असलेल्या चौका येथे राहणाऱ्या हिना शेख या विवाहितेला सासरच्या मंडळींनी माहेरून 25…
Read More » -
महाराष्ट्र
संभाजी नगरमध्ये डॉक्टरांना धक्काबुक्की प्रशासनाने केला आरोपी विरोधात गुन्हा दाखल
CHH. SAMBHAJINAGAR – तुम्ही रुग्णावर व्यवस्थित उपचार करत नाहीत असे म्हणत पदवीधर प्रशिक्षणार्थी डॉक्टराला शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली होती. हा…
Read More » -
महाराष्ट्र
महावितरणचे कर्मचारी धावले मनपाच्या मदतीला जलशुद्धीकरण केंद्रातील बिघाडाची युद्धपातळीवर दुरुस्ती
छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत यंत्रणेत गुरुवारी बिघाड झाला. हा बिघाड महानगरपालिकेच्या अखत्यारित असूनही त्यांचे कर्मचारी यायला…
Read More » -
महाराष्ट्र
साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेला टाळे, व्यवहार ठप्प ! संतप्त ठेवीदारांची वैजापूर पोलिसांत धाव ! Vaijapur
#devgirilive Saibaba Women’s Urban Cooperative Credit Society | Depositors | Deposits | Scam | Vaijapur | Shiur | Chhatrapati…
Read More »