
NASHIK- प्रवासात असतांना मला माहिती मिळाली
– तसे मी स्टेटमेंट केलेलं आहे
– खरं बोलणं, आणि नाराजी व्यक्त करणे तर तो मी गुन्हा केलेला आहे
– योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ
– यापूर्वी माझ्यावर हकालपट्टीची कारवाई झाली नव्हती
– पहिल्यांदाच कारवाई झाली
– निर्णय झाल्यानंतर संपर्क कसा साधतील
– पक्षाच्या विरोधात मी काम केलं असेल तर दाखवावे
– विलास शिंदेंच्या कार्यक्रमाला सगळे गेले
– मी गिरीश महाजन यांच्या शेजारी उभा राहिलो म्हणून फोटो आला
– म्हणून कारवाई केली
– केलेल्या कारवाईवर मी नाराज नाही
– मला एक वाक्य दाखवा मी पक्षविरोधी काय काम केलं
– कोरोना काळात काम केलं, रक्तदान शिबिर घेतले, शाखा उद्घाटन केलं
– कार्यालयात काम केलं, संघटना बांधणीसाठी काम केलेले असतांना कारवाइ केली
– मुख्यमंत्री यांची भेट घेतली, निवेदन दिले
– पक्षात वादळ निर्माण झाले
– आता निवडणूक नाही, सदस्य नाही
– प्रश्न प्रलंबित आहे म्हणून मुख्यमंत्री यांना भेटलो
– पक्षाच्या नेतृत्वाला मी ते सांगितले होते
– आज मी पत्रकार परिषदेला नव्हतो हे मी सांगितले होते
– बडगुजर हा पक्ष नाही ते बरोबर बोलले
– मी संघटनेला बाधा येईल असे वाक्य दाखवलं तर संन्यास घेईल
– महाजन होते तेव्हा अरविंद सावंत होते, प्रमुख नेते होते त्यांनी बोलायला पाहिजे होते
– गिरीश महाजन काय बोलले आम्हाला माहिती नाही
– लग्नात कोणी राजकीय बोलत का
– राउतांनी मेसेज केला, मी पण त्याला रिप्लाय केला
– माझी हकालपट्टी केली ठीक पण शिवसैनिकांना कळू द्या
– विलास शिंदे ज्यावेळेस डी जी सूर्यवंशी नेमणूक झाली तेव्हा नाराज होते
– विलास शिंदेंची नाराजी मी केले होते
– हकालपट्टी डी जी सूर्यवंशी ची झाली
– हकालपट्टी केली म्हणून वाईट वाटत, दुःख झालं
– काल माझ्याशी उद्धव ठाकरे, संजय राऊत बोलले
– त्यांची माझ्याकडे रेकॉर्ड आहे
– मी दाखवलं तर वेगळं होईल, पण मी ती दाखवणार नाही
– निवेदनाच्या बातम्या आल्यावर जिल्हाप्रमुखाच्या गाडीत बसले
– मला कॉर्नर करत आहे, मी असे विचारले
– तेव्हाच माझ्या मनात शंका आली
– अधिवेशनात मला थांबविले, मी बोललो असतो
– राऊत यांच्यासोबत माझे ऋणानुबंध
– मुख्यमंत्री यांना भेटून मी चूक केली नाही
– राऊत यांच्या मनात भीती आली
– कटकारस्थान कुठं झालं माहिती नाही
– निर्णय घ्यायचा होता तो त्यांनी घेतला
– ठाकरे कुटुंब एकदा निर्णय घेतला की मागे घेत नाही
– माघे घेऊनही असे मला वाटत
– प्रेस ला नव्हतो म्हणून माझी हकालपट्टी
– सीमा हिरे थयथयाट करण्याचे कारण नाही
– वादळ येण्यापूर्वी लाटा मोजायचे कारण नाही
– अन्याय झाला आहे तो जनतेसमोर यावा
– गटबाजी मोडीत काढलेली होती
– मला माझा मानसन्मान मिळत होता
– पक्षात माझा कुणी अनादर केला नाही
– कारवाई केली याची खंत
– विलास शिंदेंला जिल्हाप्रमुख करायला पाहिजे होते हे डिजीला मान्य होते
– शहरप्रमुख डिजीला द्यायला पाहिजे होते
– राऊत यांच्याशी मी काल बोललो आज प्रेसला गेलो नाही
– विलास शिंदे नाराज यांच्यात तथ्य आहे
– अडचणी आल्या विरोधक म्हणून फेस केले
– त्याच्यातून मी बाहेर पडलो, पक्षात राजीनामा दिला असता
– मला सांगितलं असते राजीनामा द्या मी दिला असता
– हकालपट्टी करून माझी बदनामी केली
– मला जवळ बोलून सांगायला हवे होते
– अचानक निर्णय घेतला, उपनेते पद मी मागितले नव्हते
– मी फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो
– बंद दाराआड चर्चा केली नाही
– सर्वांशी बोलून मी निर्णय घेईल
– तुमच्याशी बोलून रिलॅक्स झालो
– शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका मांडावी
– मी माझी भूमिका मांडलेली नाही
– जेव्हा विश्लेषण करायच तेव्हा करेल