महाराष्ट्र
Trending

चंद्रभागेच्या पाणी पातळीत दोन मीटरने मोठी वाढ, भीमा नदीवरील अंबाबाई बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडले | PANDHARPUR

पंढरपुरात भीमा अर्थात चंद्रभागा दुथडी

PANDHARPUR | पावसामुळे चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ

– मान्सूनपूर्व पावसाने दमदार बॅटिंग केली असताना पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत तब्बल दोन मीटरने वाढ झाली आहे. तर भीमा नदीवरील असणाऱ्या अंबाबाई बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यात झालेल्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मे महिन्यामध्ये प्रथमच भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह येत आहे. संभाव्य पावसाचे प्रमाण लक्षात घेता प्रशासन देखील ॲक्शन मोडवर येत आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात आजपर्यंत 171 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे उजनी धरणातून देखील लवकरच भीमा नदीत पाण्याचा प्रवाह प्रवाहित होऊ शकतो. सध्या नीरा नदीतून तीस हजार क्यूसेक्स इतके पाणी येत आहे. त्यामुळे पंढरपुरात भीमा अर्थात चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे.

 

Your Queries:

Chandrabhaga River
Chandrabhaga River Pandharpur
Chandrabhaga
Pandharpur
#chandrabhaga
#chandrabhaga River at Pandharpur
Pandharpur Darshan
#pandharpur
Chandrabhaga Pandharpur
#chandrabhaga River
Chandrabhaga River Bridge
Polluted Chandrabhaga River
Pandharpur Wari
Pandharpur Vitthal Mandir
Pandharpur Yatra
Chandrabhaga Nadi
Chandrabhaga Nadi Rishikes
Chandrabhaga Beach
Pandharpur Live Darshan
Chandrabhaga Beach Konark

 

#chandrabhagariver
#pandharpur
#indiatravel
#sacredrivers
#pilgrimagesite
#spiritualjourney
#culturalheritage
#riverstories
#soulfultravel
#exploremaharashtra
#wanderlust
#naturelovers
#templetown
#maharashtramonsoon

Back to top button
error: Content is protected !!