
RATNAGIRI | उद्धव ठाकरे हे संधीसाधू आहेत – रामदास कदम- गजानन कीर्तिकरांचं मत वैयक्तिक असून, त्यांची भूमिका पक्षाची नाही
– उद्धव ठाकरे हे संधी साधू आहेत
– वरळीत आदित्य ठाकरे उभे असताना मनसेने मदत केली आणि आदित्य ठाकरेंना निवडून आणलं. मात्र, राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हे ज्या वेळेला उभे राहिले त्यावेळी त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे यांनी उमेदवार दिला. ही गोष्ट राज ठाकरे विसरले नसतील
– मनसेचे उमेदवार उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत घेतले ही गोष्ट राज ठाकरे विसरले नसतील
दोन्ही पवार एकत्र येणार?
– आता दोन्ही पवार एकत्र नाहीत असं तुम्हाला म्हणायचे आहे का ?
– माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत
– शरद पवार हे देशातले जेष्ठ नेते आहेत
– दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा