महाराष्ट्र
Trending

मृतांचा आकडा वाढू शकतो – उपमुख्यमंत्री अजित पवार

PUNE | – सकाळी मुंबईमध्ये जी घटना घडली त्याबद्दल मी माहिती घेतली
– माध्यमांनी जाहीर केलेला आकडा तोच राहील का? याबद्दल अजून खात्री नाही
– कारण अजून गंभीर लोकांची संख्या पण आहे

– पिक अवर मध्ये लोकल प्रवासी मोठ्या प्रमाणात लटकलेले असतात
– मेट्रो प्रमाणे रेल्वेला दरवाजा नसल्यामुळे लटकलेले प्रवासी घासले गेले
– सुरुवातीला पुष्पक रेल्वेमधून प्रवासी खाली पडल्याचं बोललं जात होतं
– मात्र मध्य रेल्वेने माहिती दिली की, असं काही नाही
– मुंबई लोकल मोठ्या प्रमाणात गर्दी असते

– रेल्वे मंत्रालय नवीन नवीन गोष्टी करत असतं
– मुख्यमंत्री रेल्वेमंत्र्यांशी बोलले असतील, मी पण त्यांच्याशी संपर्क साधेल
– रेल्वेमंत्री मंत्रालय मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करतो, आणि जखमींचा पूर्ण खर्च केला जातो

सोलापूर विमानसेवा
– सोलापूर ते गोवा विमान सेवा सुरू झाली आहे. साठी मुख्यमंत्री सोलापूरला गेलेत
– मुख्यमंत्री देखील राज्याचे प्रमुख म्हणून मृतांना मदत जाहीर करतील
– मुंबईमध्ये दर दोन ते तीन मिनिटाला रेल्वे धावते
– जेवढे प्लॅटफॉर्म रुंद आहेत, तेवढे डबे देण्याचे काम केले

Back to top button
error: Content is protected !!