महाराष्ट्र
Trending

 लाडकी बहीण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांची मोठी माहिती

MUMBAI | लाडकी बहीण
– लाडक्या बहिणींना आश्वासन देते की, ही योजना बंद होणार नाही
– सरकारी काम करणाऱ्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे जानेवारी महिन्यात समजले होते. तेव्हाच पैसे थकवले होते
– लाडकी बहीण योजनेसंदर्भात गैरसमज पसरवले जात आहेत
– मात्र, महायुती सरकारच्या काळातील ही योजना आहे
– ती बंद होणारं नाही
– कॅबिनेट बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली
– ऊस तोड महिलांच्याबाबत चर्चा झाली नाही. मात्र, ही गंभीर बाब आहे
– त्यावर देखील तोडगा काढला जाईल
– मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचा आढावा घेतलाय
– लाडकी बहिण योजनेबाबत गैरसमज पसरवला जातोय. ही योजना चालू राहणार आहे. ४ महिन्यापूर्वीच्या तपासणीत लक्षात आले होते की, सरकारी महिला कर्मचारी लाभ घेतायत. तेव्हापासूनच त्यांना लाभ देणे बंद केले आहे
– मे महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाईल
– जिल्हाधिकाऱ्यांना ऊसतोड कामगार महिलांच्या आलेल्या रिपोर्टबाबत विचारणा केली आहे. त्याची कारणे शोधायला सांगितली आहेत
– महिला आयोगासंदर्भातील बैठकीला काहींना निमंत्रित करता आले नाही. बैठकीतून काही सूचना येतील. त्यावर कार्यवाही करू
– महिला आयोगाच्या मर्यादा लक्षात घेणे गरजेचे आहे
– सुचनांचा विचार नक्की करू
– राज्यमंत्र्यांच्या अधिकाराबाबत मुख्यमंत्री बोलतील

Back to top button
error: Content is protected !!