
JALNA | – जालन्यातील हसनाबाद जवळच्या खादगाव फाट्यावर सीएनजी कार आगीत जळून भस्मसात झाली. अचानक लागलेल्या आगीमुळे कारने पेट घेतला. या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली. कारला आग कशामुळे लागली, याचं नेमकं कारण मात्र समोर आलेलं नाही.
कारने जेव्हा पेट घेतला, तेव्हा कारमालकाने अनेक वेळा अग्निशमन दलाला फोन केला. मात्र अग्निशमन दल घटनास्थळी न पोहचल्यानं कार जळून खाक झाली आहे.