महाराष्ट्र
Trending

पावसाचा हाय अलर्ट, १२-१३ जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता ! अजितदादांनी दिले जिल्ह्याधिकाऱ्यांना हे निर्देश ! Ajit Pawar | Weather Forecast

#ajitpawar #weatherforecast #devgirilive Heavy Rain | Weather Forecast | High Alert | Maharashtra | Crop Damage | Compensation | Divisional Commissioner | District Collector | Ajit Pawar | Indapur | वळवाचा पाऊस, महाराष्ट्रातल्या १२-१३ जिल्ह्यात हाय अलर्ट हवामान खात्यानं दिलेला आहे
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या आहेत – अजित पवार

वळवाचा पाऊस
•⁠ ⁠हवामान खात्याने पुढील काळात पावसाचा अंदाज वर्तवला होता. 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट सांगितला होता. तसं वातावरण आपल्याकडे झालेल आहे. उन्हाची तीव्रता जास्त होती ती कमी झाली आहे. उन्हाळी पिकांचं नुकसान झालं आहे पण उसाला फायदा झाला. केळीच्या बागा वगैरे याचं नुकसान झालं. पुण्याच्या विभागीय आयुक्तांना कालच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्यायला सांगितल्या. नुकसान भरपाई देण्यासाठी सूचना केली आहे.

निवडणूक प्रचार सभा
•⁠ ⁠माझा झंजावाती दौरा नव्हता, शेवटचे दोन दिवस मी प्रचार सभा घेतल्या. मी सभासद आहे माझे वडील, माझे आजोबा सभासद होते. आमच्या परिवाराचे अनेक जण सभासद आहेत. राजकीय दृष्ट्या नाही तर आमच्या आर्थिक दृष्ट्या आमच्या 53 गावातल्या इंदापूर आणि बारामती तालुक्यातील दृष्टीने हा साखर कारखाना फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे थोडसं यावर्षी लक्ष घातलं.

संजय राऊत नरकातील स्वर्ग पुस्तक
•⁠ ⁠मी त्याच्याबद्दल काहीही बोलणार नाही
•⁠ ⁠मी पुस्तक वाचलेलं नाही
•⁠ ⁠मला नरकाचे माहित नाही स्वर्गाचे असेल तर मी सांगेन

BYTE – अजित पवार, उपमुख्यमंत्री

Your Queries:

Devgirilive
Political News
Breaking News
Marathi News Shorts Video
मराठी न्यूज
मराठी न्यूज लाईव्ह
मराठी न्यूज live
Heavy Rain Maharashtra
Weather Alert
Crop Damage
Monsoon Vlog
Maharashtra Floods
Indapur Weather
Ajit Pawar Update
District Collector Report
Divisional Commissioner
Compensation News
Extreme Weather
Farmer Crisis
Rural Maharashtra
Weather Forecast
Rainfall Impact
Agricultural Challenges
Monsoon Season
Natural Disaster
Government Response
Weather Warning
Flood Preparedness
Storm Footage
Rural Life
Maharashtra Agriculture
Weather Vlog
Rainfall Measurement
Flood Aftermath
Disaster Management
Crop Insurance
Weather Patterns
Climate Change Impact
Monsoon Intensity
Flood Relief
Emergency Response
Weather Monitoring
Agricultural Loss
Rural Economy
Meteorological Update
Rainfall Statistics
Flood Prone Areas
Weather Phenomena
Monsoon Trends
Farmer Struggles
Weather Prediction
Disaster Mitigation
Crop Protection
Weather Analysis
Rainfall Distribution
Flood Prevention
Monsoon Diary

#heavyrain
#highalert
#maharashtra
#cropdamage
#indapur
#maharashtraweather
#rainalert
#disastermanagement

Back to top button
error: Content is protected !!