अहमदाबाद विमान दुर्घटनेतील एयर होस्टेस मैथिली पाटील हिच्या छोट्या बहिणीने सरकारवर खापर फोडत सुरक्षेची कोणतेही उपाययोजना न केल्यामुळे अशी दुर्घटना घडली

NAVI MUMBAI – अहमदाबाद विमान दुर्घटना
– पनवेल न्हावा येथील एयर होस्टेस मैथिली पाटील हीचा दुर्घटनेत मृत्यू
– अखेर तिच्या कुटुंबीयांनी भावनिक होत प्रतिक्रिया दिली
– मैथिली पाटील हिच्या छोट्या बहिणीने सरकारवर खापर फोडत सुरक्षेची कोणतेही उपाययोजना न केल्याबाबत अशी दुर्घटना घडली असल्याचे रोखठोक विधान केले
– काल पासून घरातील आई आणि इतर अहमदाबादला आहेत. मात्र, कोणतेही सहकार्य होत नसल्याचे दिसून येत आहे
– आतातरी आमच्या शिक्षणाची आणि इतर बाबींची जबाबदारी सरकारने घ्यावी
– ताई आम्हाला नेहमी प्रत्येक गोष्ट सांगायची, यावेळी देखील तिने सर्व सांगितलं होतं
– आमच्या चर्चा होताना तुझी नोकरी सेफ आहे असे म्हणायची. पण, नको तेचं झालं….
– कुटुंबाने व्यक्त केल्या भावना
– श्री कृष्णाची भक्त असणारी मैथिली गेली
– घरात कृष्णाची मूर्ती आणि सोबत पण आणि सोबत भगवत गीता असायची
– खूप होतकरू कष्टाळू पोरगी आमची गेली
– मला नेहमी धीर द्यायची
– पप्पा एवढ्याच पगारात काय होईल आता मी बघेन