महाराष्ट्र
Trending
कन्नड तालुक्यातील सिरसगाव माजी सरपंचाच्या हत्येतील आरोपींना 24 तासात पोलिसांनी केलं जेलबंद

CHH. SAMBHAJINAGAR | – छत्रपती संभाजी नगरच्या ग्रामीण भागातील कन्नड तालुक्यातील सिरसगाव येथील माजी सरपंच राजाराम उर्फ राजूभाऊ सिंग चौगुले वय 47 वर्षे या सरपंचाचा धारदार शस्त्राने खून केला होता. यामुळे या परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली होती.
मात्र पोलिसांनी सूत्राकडून माहिती घेत पोलीस उपाधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी मोठ्या हुशारीने चक्र फिरवत आरोपींना अवगत 24 तासात जेल बंद केले.
माजी सरपंच राजाराम भाऊ चुंगडे यांचा त्यांच्याच गावातील काही व्यक्ती सोबत जुना वाद होता. त्यामधून हा खून झाल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी दिली.






























