महाराष्ट्र
Trending
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मोठी अतिक्रमण हटाव मोहीम, 3 हजार अतिक्रमणांवर पडणार हतोडा!

CHH.SAMBHAJINAGAR |- छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मोठी अतिक्रमण हटाव मोहीम
– अतिक्रमण हटाव कारवाईसाठी जेसीबी आणि वाहनांचा ताफा दाखल
– जवळपास 3 हजार अतिक्रमणांवर पडणार हतोडा
– मुकुंदवाडी, चिकलठाणा परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम