महाराष्ट्र
Trending

मनसे युती दिलसे ! उद्धव ठाकरे यांचीही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका !!

#devgirilive | Eknath Shinde | Devendra Fadnavis | Shiv Sena | BJP | Raj Thackeray | Uddhav Thackeray | MNS | Alliance | Election | Sanjay Raut | Mumbai |
आम्ही ‘मनसे’सोबत नातं जोडण्यासाठी सकारात्मक भूमिका ठेवली आहे – संजय राऊत
खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद

निवडणूका / फडणवीस घोषणा
– ही धमकी आहे मुख्यमंत्री याची ही धमकी आहे आधी अशा प्रकारच्या धमक्या दिल्या. हे धमकी देऊन निवडणुका लढत आहे
•⁠ ⁠त्याच हेड कार्टर सुरतला आहे
•⁠ ⁠मुंबईच चित्र वेगळं आहे कशा प्रकारे निवडणुका हायजॅक केल्या जिंकल्या
•⁠ ⁠महानगर पालिका मध्ये तेच करू इच्छिता
•⁠ ⁠आणि धमकी काय देतात, मला मत दिलं तर मी निधी देणार
•⁠ ⁠निवडणुका घेण्याआधी सर्व पक्षांची बैठक घेतली पाहिजे
•⁠ ⁠या लोकशाहीच्या महत्त्वाच्या निवडणुका आहेत
•⁠ ⁠यांनी सर्व पक्षाला घेऊन चर्चा केली पाहिजे
•⁠ ⁠पण ते असं करणार नाही. ते विरोधी पक्षाच्या अडचणी बघून निवडणुका जाहीर करतील पण आमची तयारी आहे
•⁠ ⁠पैशाचा खेळ आहे, रोकडा पैसे वाटत आहेत त्यांच्या गाडीमध्ये पैसे घेऊन फिरत आहेत
•⁠ ⁠एखाद्या भागात जातात माजी नगरसेवकाला बोलतात त्याच्या हातात बागा देतात आणि प्रवेश करून घेतात
•⁠ ⁠१०० जागा शिंदे लढणार आहे. पण १०० कार्यकर्ते देखील नसतील
•⁠ ⁠या सर्व गुळाच्या ढेपा आहेत. अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस ही ढेप थोडी मोठी आहे

राज ठाकरे
•⁠ ⁠राज ठाकरे यांनी मुलाखत दिली आहे. म्हणून युतीचा विषय चर्चेत आला असे मी मानत नाही मुलाखती वरती चर्चा ठरत नाही
•⁠ ⁠एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे समोर आले की फार गोड बोलतात. पण तसे नाही आहे एकमेकांच्या बाजूला बसतील एकमेकांकडे बघून नेत्र पल्लवी करतील
•⁠ ⁠आम्ही स्वतः, उद्धव ठाकरे शिवसेना हे मनसेसोबत नातं जोडण्याची सकारात्मक भूमिका आम्ही ठेवलेली आहे
•⁠ ⁠महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे आणि दोघांवरती जनतेच प्रेशर आहे
•⁠ ⁠हे जस प्रेशर भावनिक आहे तसं राजकीय सुद्धा. मराठी माणसाला मुंबई वरती आपला अधिकार कायम ठेवायचा असेल ईस्ट इंडिया कंपनी सुरत (कंसात प्रायव्हेट लिमिटेड प्रोप्रायडर) अमित शहा, नरेंद्र मोदी त्यांचे इतर बाकी शेअर होल्डर त्यांच्या जबड्यातून मुंबई वाचवायची असेल तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र यावं लागेल
•⁠ ⁠उद्धव ठाकरे यांचा मन विशाल आणि मोठ आहे त्यांनी आम्हाला सांगितलं आहे आम्ही चर्चा केली आहे आणि आपण या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही. ही भूमिका आमचे पक्षप्रमुख शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र त्यांनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली. उद्धव ठाकरे यांचीही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे.

राज ठाकरे वक्तव्य/ ठाकरे आणि पवार ब्रँड
– ते बरोबर बोलत आहेत आम्हीही तेच सांगतो. हे जे आहेत ईस्ट इंडिया कंपनीचे मालक दिल्लीत बसले आहेत गुजरात मधून गेलेले
– हे मुंबई येथे येणार नाही त्यासाठी आधी ठाकरे आणि पवार यांना संपवा. त्यासाठी पक्ष तोडले, लोकांना तुरुंगात टाकल, चिन्ह काढून घेतलं हे जी त्यांची भूमिका आहे ईस्ट इंडिया कंपनी सुरत ही त्यासाठीच आहे. पण ब्रँड संपलेला नाही लोक ठाकरे आणि पवारांच्या मागे अजून आहेत
•⁠ ⁠या देशातून मोदी, शहा आणि फडणवीस ही नाव पुसली जातील मी तुम्हाला खात्रीने सांगतो
•⁠ ⁠जब तक सुरज चांद रहेगा बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे ब्रँड राहतील
•⁠ ⁠एक निवडणूक जाऊद्या मोदी आणि शहा हे तुम्हाला संपलेले दिसतील
•⁠ ⁠पडद्याच्या नाड्या त्यांच्या हातात नाही. आमच्या हातात आहेत पडदा कधी उघडायचा हे दोन ठाकरे भाऊ ठरवतील

एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस फार गोड बोलतात, मिठ्या मारतील, नेत्रपल्लवी करतील पण प्रत्यक्षात तसं चित्र आहे का ?- संजय राऊत
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस समोर आल्यावर फार गोड बोलतात पण तसं नाही. मिठ्या मारतील बाजूला बसतील. एकमेकांकडं बघून नेत्रपल्लवी करतील. पण प्रत्यक्षात तसं चित्र आहे का ?
BYTE – संजय राऊत, खासदार

Your Queries:

Devgirilive
Political News
Breaking News
Marathi News Shorts Video
Eknath Shinde Meet Raj Thackeray
Uddhav Thackeray
Eknath Shinde
Devendra Fadnavis
Uddhav Thackeray Live
Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Raj Thackeray
Sanjay Raut on Raj Thackeray and Uddhav Thackeray Alliance
Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Uddhav Thackeray on Raj Thackeray
Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance
Eknath Shinde Raj Thackeray Meeting
Eknath Shinde Raj Thackeray Meet
Uddhav Thackeray News Today
Raj Thackeray and Uddhav Thackeray

#eknathshinde
#devendrafadnavis
#shivsena
#bjp
#rajthackeray
#uddhavthackeray
#mns
#alliance
#election
#sanjayraut
#mumbai
#maharashtrapoliticsnews
#politicaldebate

Back to top button
error: Content is protected !!