महाराष्ट्र
Trending

आता लाडकी बहीण लाभार्थी महिलांसाठी नवी माहिती!

RATNAGIRI | – महाराष्ट्र शासनातर्फे लाडकी बहीण योजनेंतर्गत ज्या महिलांना आर्थिक मदत देण्यात येत आहे, अशा महिलांची नागरी सहकारी पतसंस्था नोंदणी करण्याबाबत सहकार आयुक्त व निबंधक यांच्याकडून परिपत्रक पाठविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना याबाबत निकषांची माहिती देण्यासाठी तसेच संस्था स्थापन करण्यासाठी, मार्गदर्शन व मदत करण्यासाठी पालक अधिकारी तसेच सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी दिली.

Back to top button
error: Content is protected !!