महाराष्ट्र
Trending

खारघर मध्ये गीतांजली टॉवरला लागली आग,अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

NAVI MUMBAI – खारघर मध्ये इमारतीला लागली आग
– खारघर सेक्टर 35 मधील गीतांजली टॉवरला लागली आग
– इमारतीच्या 13 व्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती
– खारघर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
– आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत
– इमारत पूर्ण रिकामी करण्यात आली आहे

Back to top button
error: Content is protected !!