अर्जून खोतकरांकडून स्वीय सहाय्यकाची पाठराखण, धुळे विश्रामगृहातील दीड कोटींचे घबाड प्रकरण Arjun Khotkar PA Kishor Patil

#devgirilive | Arjun Khotkar PA Kishor Patil | Dhule Rest House | Arjun Khotkar on Dhule Money | Sanjay Raut on Arjun Khotkar | Kailas Gorantyal On Arjun Khotkar | Arjun Khotkar PA News | Devendra Fadnavis | Dhule |विश्रामगृहात झालेला प्रकार हा निश्चितच निंदनीय असून त्या घटनेची आमचा काय संबंध? -अर्जुन खोतकर
धुळे- माझे आरोप खोटे असेल तर त्यांनी मला अटक करावी अशी मागणी अनिल गोटे यांनी केली होती यावर अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून आरोप करणारे देखील तेच आहेत आणि शिक्षा मागणारे देखील तेच आहेत विश्रामगृहात झालेला प्रकार हा निश्चितच निंदनीय असून त्या घटनेची आमचा काय संबंध? आमचा एकही सदस्य त्या ठिकाणी गेलेला नाही त्यामुळे त्या घटनेची आमच्या समितीचा संबंध नसल्याची प्रतिक्रिया खोतकर यांनी व्यक्त केली आहे. त्या ठिकाणी 100% गेलेला नसून तो त्या रूम मध्ये राहत नव्हता अशी प्रतिक्रिया व्यक्त करत अर्जुन खोतकर यांनी स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची पाठराखण केली आहे
शासकीय गुलमोहर विश्रामगृहाच्या घडलेल्या प्रकरणावरती मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ चौकशी समिती नेमली आहे संजय राऊत यांनी कारवाईची मागणी केली म्हणून कारवाई होणार नाही संजय राऊत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत का असा प्रश्न देखील खोतकर यांनी व्यक्त केला आहे.
समितीचे अध्यक्ष या नात्याने आपण मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणार आहोत मात्र असे असले तरी समितीचे कामकाज थांबलेले नाही रात्रंदिवस समितीच्या बैठका सुरू असून नागरिकांना सोयी सुविधा मिळाव्यात हाच आमचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली आहे.
BYTE – अर्जुन खोतकर, आमदार
Your Queries:
Arjun Khotkar Pa Kishor Patil
Arjun Khotkar
Anil Gote on Arjun Khotkar
Arjun Khotkar Latest News
Arjun Khotkar Pa Cash
Kishor Patil
Dhule Arjun Khotkar
Dhule Arjun Khotkar News
Sanjay Raut on Khotkar Pa Kishor Patil
Sanjay Raut on Arjun Khotkar
Cash Seized From Arjun Khotkars Pa Room
Arjun Khotkar Arrest Demand
Anil Gote Latest Arjun Khotkar
Arjun Khotkar Video
Dhule News Arjun Khotkar Pa Cash
Arjun Khotkar Pa Kishor Patil Video
Arjun Khotkar Pa
Devgirilive
Political News
Breaking News
Marathi News Shorts Video
#arjunkhotkar
#pakishorpatil
#dhuleresthouse
#arjunkhotkarondhulemoney
#sanjayraut
#kailasgorantyal
#arjunkhotkarnews
#devendrafadnavis
#dhulepolitics
#dhuleupdates
#maharashtranews
#politicalnews
#sanjayrautcomments
#kailasgorantyalinterview