अजितदादा चॅनेलच्या अँकरवर संतापले, मीडियाला अजित पवारांशीवाय उद्योग नाही ! वैष्णवी हगवणेंच्या लग्नाला हजेरी लावली यात माझा काय दोष ? माझी बदनामी, टार्गेट केलं जातयं !!

#devgirilive | Vaishnavi Hagawane Case LIVE | Rajendra Hagawane | Pune | Marathi | Ajit Pawar | Vaishnavi Hagawane Death Case | Vaishnavi Hagawane Case | Rajendra Hagawane | Sushil Hagawane | Dowry | Nationalist Congress Party | Pune | कारण नसतानाही काहीजण मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायंत – उपमुख्यमंत्री अजित पवार
कोल्हापूर- वैष्णवी हगवणेंच्या लग्नाला उपस्थित राहिलो म्हणून काही टिव्ही चँनेलचे अँकर माझी विनाकारण बदनामी करत आहे मला टार्गेट करत आहे, असा आरोप करून अजित पवार मीडियावर संतापले. तुम्हाला (मीडियाला) काय आहे अजित पवारांशीवाय उद्योग नाही असंही अजित पवार म्हणाले.
-अँकर आणि मीडियावाले मी लग्नाला गेलो म्हणून माझा फोटो दाखवत आहेत माझा काय संबंध
लग्नात फोटो काढला अन् काही वेगळं झालं तर त्यात माझा काय दोष आहे ?
जर माझ्यावर असा आरोप होत असेल तर मी कुणाच्या लग्नाला जाण्याचा प्रश्नच येत नाही
दोष माझा नसताना तुम्ही मला का दोषी धरताहेत ?
ज्यांच्या मुलीच्या घरात झालं कस्पटेंना विचारलं ? की अजित पवार कशा विचारांचे आहेत ?
काल ते माझ्याशीच बोलले
तुम्हाला (मीडियाला) काय आहे अजित पवारांशीवाय उद्योग नाही
काही माझा कुठंही संबंध नाही
कस्पटेंच्या मुलींची दुखद घटना घडली त्यात माझा काय दोष आहे ? हे मला सांगा ना
अनेक चॅनेलवाले दाखवताहेत माझा काय संबंध आहे ?
मी तशा पद्धतीनं कृत्य करायला सांगितलं ?
वेगवेगळ्या चॅनेलचे काही अँकर कारण नसताना माझ्या नावाची बदनामी करून मला टार्गेट करत आहेत माझा दुरान्वयेपण संबंध नाही
BYTE – अजित पवार, उपमुख्यमंत्री (कोल्हापूर येथे पत्रकारांशी संवाद)
Your Queries:
Rajendra Hagawane
Rajendra Hagawane Daughter-in-law Case
Rajendra Hagawane Ncp
Vaishnavi Hagwane
Vaishnavi Hagwane Death
Vaishnavi Hagwane Case
Vaishnavi Kaspate Hagwane News
Vaishnavi Hagawane Case
Vaishnavi Hagawane
Vaishnavi Hagawane Today News
Vaishnavi Hagawane News
Vaishnavi Hagawane Husband
Vaishnavi Hagawane Case Update
Vaishnavi Hagwane Daughter in Law
Vaishnavi Hagawane Kaspate News
Vaishanavi Hagwane
Vaishanavi Hagawane Marriage
Devgirilive
Political News
Breaking News
Marathi News Shorts Video
मराठी न्यूज
मराठी न्यूज लाईव्ह
मराठी न्यूज live
#vaishnavihagavane
#mayurihagavane
#rajendrahagavane
#politicalpressure
#ajitpawar
#ncp
#pune
#justiceforvaishnavi