शिक्षकांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडूंनी दंड थोपटले ! विद्यार्थी शिक्षकांसाठी घातक ठरलेला जीआर रद्द करण्यासाठी मंत्रालयात घुसणार !!

#devgirilive Zilla Parishad School | Teacher | GR | Education Act 2009 | Movement | Bachchu Kadu | Amravati | शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर बच्चू कडू शिक्षकांच्या प्रश्नासाठी आक्रमक; सरकारच्या GR ची केली होळी
अमरावती- शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर बच्चू कडू शिक्षकांच्या प्रश्नासाठी चांगलेच आक्रमक झाले असून अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे शिक्षकांच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी मोठ आंदोलन केलं आहे. शिक्षकांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी सरकारच्या GR ची होळी केली असून जिल्हा परिषद शाळांना जाचक ठरणारा जीआर रद्द करा करण्याची मागणी केली आहे.
राज्य शासनाने १५ मार्च २०२४ रोजी शालेय शिक्षणासंबंधी काढलेला संच मान्यतेचा शासन निर्णय हा जि.प. शाळांचा घात करून ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणणारा आहे. त्यामुळे सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट करत हा जीआर तत्काळ रद्द करावा अशी बच्चू कडू यांची मागणी असून सरकारने काढलेला हा जीआर बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम २००९ ला छेद देणारा असल्याचा आरोप कडू यांनी सांगितले आहे
यावेळी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला असून बच्चू कडू यांचा आंदोलन सुरू आहे. दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त केला असून शिक्षकांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच हा जीआर रद्द केला नाही तर शिक्षणमंत्र्यांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
BYTE – बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
Your Queries:
Devgirilive
Political News
Breaking News
Marathi News Shorts Video
मराठी न्यूज
मराठी न्यूज लाईव्ह
मराठी न्यूज live
Education
Teacher Rights
Zilla Parishad
Maharashtra News
Amravati Update
Bachchu Kadu
Education Act 2009
School Reform
Teacher Movement
Rural Education
Gr Implementation
Education Policy
Teacher Protest
Zilla Parishad School
Maharashtra Education
Vidarbha News
Education System
Teacher Demands
School Governance
Rural Development
Education Activism
Teacher Union
School Management
Education Reform
Amravati Politics
Maharashtra Government
Teacher Empowerment
Education Equality
School Infrastructure
Teacher Welfare
Education Budget
Rural Schools
Teacher Training
Education Legislation
Amravati District
School Improvement
Teacher Recruitment
Education Quality
School Administration
Teacher Grievances
Education Access
Rural Teaching
Teacher Salaries
Education Challenges
School Resources
Teacher Advocacy
Education Initiatives
Rural Communities
Teacher Support
Educational Rights
#zillaparishadschool
#teacher
#educationact2009
#bachchukadu
#amravati
#educationreform