महाराष्ट्र
Trending

सोलापूरमध्ये गर्भवती आशाराणी भोसले यांची छळाला कंटाळून आत्महत्या

नीलम गोऱ्हे यांच्याकडून प्रकरणाची दखल

SOLAPUR- सोलापूर जिल्ह्यातील अशाराणी भोसले यांची आत्महत्या झालेली आहे. त्या गर्भवती होत्या आणि त्यांची छोटी मुलगी देखील आहे
– यापूर्वी ही त्यांचा काही दिवस छळ चालूच होता. त्या छळाला कंटाळून ही दुर्दैवी घटना घडलेली आहे
– सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे
– ही हत्या आहे की आत्महत्या? या संदर्भात पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच त्या संदर्भात चौकशी होऊन निर्णय होऊ शकेल
– छोट्या मुलीचा ताबा माहेरच्या लोकांनी घ्यायची तयारी असेल तर तशी कोर्ट ऑर्डर करून घेणं गरजेचं आहे
– लवकरच मी सोलापूरला पोहचून पीडित मृत विवाहितेच्या माहेरच्यांची भेट घेणार आहे

Back to top button
error: Content is protected !!