जाकर तेरे बाप मोदी को बताओ, हा राग सगळ्यांच्या मनात | Navneet Rana | Operation Sindoor

#navneetrana #operationsindoor #devgirilive Pahalgam | Jammu Kashmir | Tourist Attack | Pakistan | India | Operation Sindoor | Tiranga Rally | Navneet Rana | Amravati | पहलगाममध्ये धर्म विचारून इनोसंट लोकांना मारले- नवनीत राणा -पहलगाममध्ये धर्म विचारून इनोसंट लोकांना मारले, पुरुषांना मारून महिलांना सांगण्यात आलं जा के तेरे बाप मोदी को बतायो त्याच्यानंतर संपूर्ण देशात हा राग सगळ्यांच्या मनात आहे. प्रधानमंत्री आणि देशाच्या सोबत अमरावतीकर आहे. यासाठी ही तिरंगा रॅली काढण्यात आली- नवनीत राणा
-भारतीय आर्मी, नेव्ही व एअर फोर्सच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन
– भारतीय आर्मी, नेव्ही व एअर फोर्सच्या सन्मानार्थ अमरावतीत आज भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. भाजप व समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या या रॅलीस शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राजकमल चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण करत रॅली जयस्तंभ चौकात पोहोचली.
तेथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, माजी खासदार व भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. याशिवाय अनेक माजी सैनिक व शहरातील शेकडो नागरिक तिरंगी झेंडे व पोस्टर्स घेऊन सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेले होते.
BYTE – नवनीत राणा, माजी खासदार
BYTE – डॉ. नितीन धांडे, शहर अध्यक्ष, भाजपा
Your Queries:
Devgirilive
Political News
Breaking News
Marathi News Shorts Video
मराठी न्यूज
मराठी न्यूज लाईव्ह
Pahalgam Attack
Kashmir Tourism
India-Pakistan Tension
Operation Sindoor
Navneet Rana
Amravati MP
Jammu Kashmir News
Tourist Safety
Cross-border Terrorism
Indian Security Forces
Kashmir Valley
Breaking News
Geopolitical Conflict
South Asian Politics
Indian Army
Border Security
National Security
Kashmir Unrest
India News
Pakistan Involvement
Diplomatic Relations
International Conflict
Tourism Impact
Kashmir Update
Political Tension
Security Measures
Counter-terrorism
Regional Stability
India-Pakistan Relations
Kashmir Situation
Tourist Advisory
Travel Warning
Militant Activity
Strategic Response
Border Dispute
National Unity
Patriotic Rally
Political Activism
Kashmir Crisis
India Defense
Pakistan Aggression
Civilian Safety
Kashmir Tourism Industry
India-Pakistan Border
Conflict Zone
National Interest
Indo-Pak Relations
#pahalgam
#jammukashmir
#touristattack
#pakistan
#india
#operationsindoor
#amravati