
#sureshdhas #santoshdeshmukh #devgirilive
Shivraj Divate | Beating | Parli | Santosh Deshmukh Part 2 | Walmik Karad | Ajit Pawar | Suresh Dhas | Beed | संतोष देशमुख PART 2 होता होता वाचला ! संतोष देशमुखांना ज्या पद्धतीनं मारलं त्याच पद्धतीनं शिवराज दिवटेला अमानुष मारहाण, परळीच्या गुंडाराज विरोधात सुरेश धसांनी दंड थोपटले !!
मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची भेट घेण्यासाठी अंबाजोगाईला जाणार – सुरेश धस
• बीडच्या परळी मध्ये शिवराज दिवटे या तरुणाला अमानुषपणे मारहाण करण्याची घटना घडली होती. यावर आता सुरेश धस यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे
• परळी मध्येच असे प्रकार घडत आहेत. मारहाण करण्याची बोलण्याची जी पद्धत आहे ती संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली तशीच आहे
• या प्रकरणातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. परंतु, पुण्यातील बोरसे प्रकरणात जशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आधार घेऊन कारवाई करण्यात आली तशी या प्रकरणातील आरोपीवर देखील केली जावी
• शिवराज दिवटे यांच्या वडिलांना मी बोललो, ते आज मी शिवराज दिवटे यांची अंबाजोगाई येथे जाऊन भेट घेणार आहेत
• बीड जिल्ह्यात वारंवार अशा मारहाणीच्या घटना घडत आहेत. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात मारहाणीची जी पद्धत होती तशीच मारहाण शिवराज दिवटेला झाली आहे. काही लोक मदतीला आले म्हणून शिवराज दिवटे वाचला नसता त्याचे काही खरे नव्हते
• पालकमंत्री अजित पवार उद्या बीड दौऱ्यावर येत आहेत. त्यांना या विषयावर बोलणार आहे
• परळीतील एका टोळीवर काही दिवसांपूर्वीच कारवाई करण्यात आली तेच लोक महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपी असू शकतात. त्या दिशेने देखील तपास व्हायला हवा
• दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपीचे वाल्मिक कराड सोबत फोटो आहेत, त्यांनी गावोगाव अशी पोर तयार केली आहेत. हे सगळं एवढ्या लवकर थांबणार नाही
BYTE – सुरेश धस, आमदार
Your Queries:
Devgirilive
Political News
Breaking News
Marathi News Shorts Video
मराठी न्यूज
मराठी न्यूज लाईव्ह
मराठी न्यूज live
Shivraj Divate
Parli Politics
Santosh Deshmukh Controversy
Walmik Karad Update
Ajit Pawar News
Suresh Dhas Latest
Beed Politics
Maharashtra News
Political Violence
Election Controversy
Marathi News
NCP Update
BJP Maharashtra
Shiv Sena Developments
Rural Politics
Vidhan Sabha
Political Rivalry
Voter Awareness
Democracy In Action
Local Governance
Political Debate
Maharashtra Elections
Constituency News
Political Analysis
Rural Development
Political Scandal
Grassroots Politics
Political Rally
Voter Education
Election Campaign
Political Strategy
Opposition Leaders
Government Accountability
Political Reform
Civic Engagement
Political Corruption
Election Violence
Political Activism
Voter Rights
Political Parties Maharashtra
Election Commission
Political Journalism
Rural Representation
Political Transparency
Constituency Development
Political Leadership
Voter Turnout
Political Awareness
Election Integrity
Political Commentary
Marathi Politics
#shivrajdivate
#parli
#santoshdeshmukhpart2
#walmikkarad
#ajitpawar
#beed
#viralvideo