
AKOLA महाराष्ट्रात सर्व दूर पावसाने जोरदार हजेरी लावली. कमी अधिक प्रमाणात बहुतांश ठिकाणी मान्सूनच्या अगोदर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
– अकोल्यात अवकाळी पावसाची हजेरी
– अकोला शहराच्या ग्रामीण भागासह शहरात मुसळधार पाऊस सुरू
– हवामान विभागाने येत्या 28 मे पर्यंत अकोल्यात ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे
– आज 25 आणि उद्या 26 मे रोजी विजेच्या कडकडाटासह हवेचा वेग ताशी 40 किमीपेक्षा अधिक राहणार आहे
– येत्या 28 मे पर्यंत अकोल्यात पाऊस असणार आहे, अशी शक्यता हवामानाने विभागाने वर्तवली आहे