महाराष्ट्र
Trending
सोलापूर अक्कलकोट महामार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात तीन जण ठार 30 ते 35 भाविक जखमी

– सोलापूर अक्कलकोट महामार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात, तीन जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती
– वळसंग जवळील कर्जाळा येथील उभ्या असलेल्या ट्रकला बसनी दिली धडक
– भरधाव वेगाने ट्रॅव्हल्स बसने ट्रकला धडक दिल्यामुळे बसच्या डाव्या बाजूचे मोठे नुकसान
– पुण्यावरून अक्कलकोटकडे देवदर्शनला जात असताना झाला अपघात
– पुण्यावरून अक्कलकोटकडे जाणाऱ्या बस मध्ये असण्याचा प्राथमिक अंदाज
– अपघातात अनेक भाविक जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज, जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश
– स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू
– जखमींना अक्कलकोट आणि सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात करण्यात येत आहे दाखल