महाराष्ट्र
Trending

परळीची पिलावळ, सत्तेच्या जीवावर मस्तावले ! शिवराज दिवटे मारहाणीचे जलालपूरमधील मूळ शोधून काढा !! Bajrang Sonawane Meet Shivraj Divate

#shivrajdivte #bajrangsonwane #devgirilive Shivraj Divte | Jalalpur | Parli | Ajit Pawar | Bajrang Sonawane | Beed | परळीची पिलावळ, सत्तेच्या जीवावर मस्तावले
खासदार बजरंग सोनवणे यांनी घेतली शिवराज दिवटे यांची भेट

बीड- खासदार बजरंग सोनवणे यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शिवराज दिवटे यांची भेट घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी खासदार सोनवणे यांनी करत बीड जिल्ह्यात वारंवार ज्या घटना घडत आहेत त्या रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक दर्जाचा एक विशेष अधिकारी व त्याला काही कर्मचारी अशा पद्धतीने नियुक्ती करावी या मागणीसाठी मी उपमुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे बजरंग सोनवणे यांनी म्हंटले.

याबरोबरच परळीमध्ये 1990-92 पासून सत्ता आहे आणि सत्तेची मस्ती अनेकांना आली आहे. त्यातूनच असे प्रकार घडत असल्याचे असल्याचे आरोप देखील बजरंग सोनवणे यांनी केला.

दोन दिवसांपूर्वी शिवराज दिवटे याला परळी जवळच्या टोकवाडी शिवारात अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. तेव्हापासून शिवराज दिवटे यांच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खासदार बजरंग सोनवणे यांनी शिवरायांच्या प्रकृतीची चौकशी करत त्याचे वडील नारायण दिवटे यांच्याशी देखील चर्चा केली. या प्रकरणात बजरंग सोनवणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करावी अशी देखील मागणी केली आहे.

BYTE – बजरंग सोनवणे, खासदार

Your Queries:

Devgirilive
Political News
Breaking News
Marathi News Shorts Video
मराठी न्यूज
मराठी न्यूज लाईव्ह
मराठी न्यूज live
Shivraj Divte
Shivraj Divte News
Shivraj Divate
Shivraj Divate Marhan Case
Shivraj Diwate
Shivraj Divte Case
Bajrang Sonawane Meet Shivraj Divate
Suresh Dhas on Shivraj Divate Marhan
Shivraj Diwate Marhan
Shivraj Divte Marhan
Shivraj Divate Case
Shivraj Divate Marhan Video
Shivraj Divte News Today
Shivraj Divte Latest News
Manoj Jarange Meet Shivraj Divate
Manoj Jarange Patil Meet Shivraj Divte
Shivraj Divate Video
Shivraj Divate Meeting
Parli

#jalalpur
#parli
#ajitpawar
#beed
#maharashtrapolitics
#localleadership

Back to top button
error: Content is protected !!