महाराष्ट्र
Trending

एक गेला दुसरा आला, छगन भुजबळांच्या मंत्रीपदावर अंजली दमानिया संतप्त ! अशा भ्रष्टाचारी लोकांना आणून लोकांच्या डोक्यावर थोपवल जातय !!

#devgirilive Chhagan Bhujbal LIVE | Oath Ceremony | NCP | Ajit Pawar Maharashtra | Anjali Damania | Mumbai | एक गेला दुसरा आला, छगन भुजबळ मंत्री शपथ विधी नंतर अंजली दमानिया संतप्त, लवकरच घेणार मोठा निर्णय

•⁠ ⁠राजकारणात यांना काय नाइलाज आहे यांना ज्यामुळे चांगली माणसे मिळत नाही
•⁠ ⁠एक भ्रष्टाचारी मंत्री गेल्यानंतर परत दुसरा भ्रष्टाचारी मंत्री आणण्याची काय गरज आहे हे आम्हाला कळत नाही
•⁠ ⁠अशा भ्रष्टाचारी लोकांना आणून लोकांच्या डोक्यावर थोपवल जात आहे. याच्यातून आमच्या सारख्या लोकांना एक संदेश आहे

•⁠ ⁠तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही. भुजबळ खडसे मुंडे या सर्वांविरुद्ध जसा मी लढले यामुळे याच्यातून आम्हाला हे संदेश देत असेल तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही
•⁠ ⁠तुम्ही लढा काही करा आम्हाला काही फरक पडणार नाही आम्हाला जे करायचे ते आम्ही करत राहणार हा संदेश त्यांच्याकडून आम्हाला देताना दिसत आहे
•⁠ ⁠मी संध्याकाळपर्यंत ठरवणार आहे की महाराष्ट्राच्या भ्रष्टाचार विरोधात लढायचे की नाही

BYTE – अंजली दमानिया (सामाजिक कार्यकर्त्या)

Your Queries:

Devgirilive
Political News
Breaking News
Marathi News Shorts Video
मराठी न्यूज
मराठी न्यूज लाईव्ह
मराठी न्यूज live
Anjali Damania on Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Oath Ceremony
Maharashtra Politics
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Oath Ceremony Live
Anjali Damania on Dhananjay Munde
Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal Oath Ceremony
Anjali Damania
Anjali Damania on Devendra Fadnavis
Maharashtra News
Chhagan Bhujbal Oath Ceremony Video
Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal News
Maharashtra News Live
Chhagan Bhujbal Oath
Maharashtra News Updates

#chhaganbhujbal
#oathceremony
#ncp
#ajitpawar
#anjalidamania
#mumbai
#maharashtrapolitics

Back to top button
error: Content is protected !!