महाराष्ट्र
Trending

गँग्स ऑफ परळी, शिवराज दिवटेला खालच्या पातळीवर मारहाण ! राजकीय आकाची कॉलर पकडा !! Karuna Sharma On Shivraj Divte

#devgirilive Gangs of Parli | Santosh Deshmukh | Shivraj Divte | Devendra Fadnavis | Beed | Karuna Sharma | Mumbai | गँग्स ऑफ परळी, राजकीय आकाची कॉलर पकडा, जे लोक गुंडगिरीला प्रवृत्त करण्याचे काम करतात त्यांना देवेंद्र फडणवीसांनी धडा शिकवावा – करुणा शर्मा

परळीमध्ये शिवराज दिवटे यास खूप खालच्या पातळीवर जाऊन मारहाण केली
मारहाण करणार्या गँगमध्ये युवक आहेत
युवक खूप मोठ्या प्रमाणात गँगमध्ये जात आहेत
यांना सपोर्ट करणारा मोठा व्यक्ती कोण आहे ?
कोण यांना प्रवृत्त करताहेत ?

कोण या लोकांना गाडी, हत्यार या सगळ्या गोष्टी पुरवत आहे ?
याच्या तळापर्यंत पोहचण गरजेचं आहे
देवेंद्र फडणवीस तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात, तुम्हाला कळकळीची विनंती आहे की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात जी गुंड गँग होती त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकण्याचं काम केलेलं आहे पण त्यांचे जे आका आहेत, त्या लोकांना पाठबळ देणारा त्यांच्या कॉलरपर्यंत तुम्ही अजून पोहोचलेले नाहीत. त्यामुळे तुम्ही मुख्य आकापर्यंत पोहचा.

बीडमध्ये जी गुंडगिरी चालू आहे ती संपवा
जम्मू काश्मिरमध्ये ऑपरेशन सिंदूर जसं राबवलं तसच बीडमध्ये पण राबवा
जे लोक युवकांना गुंडांच्या गँगमध्ये प्रवृत्त करण्याचं जे काम करत आहेत अशा मोठ्या राजकारणी लोकांना संपवण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही करा…
BYTE – करुणा शर्मा

Your Queries:

Devgirilive
Karuna Sharma On Shivraj Divte
Political News
Breaking News
Marathi News Shorts Video
मराठी न्यूज
मराठी न्यूज लाईव्ह
मराठी न्यूज live
Shivraj Divate
Shivraj Divte News
Shivraj Divate Marhan Case
Shivraj Divte
Shivraj Divate Case
Shivraj Divate Marhan Video
Suresh Dhas on Shivraj Divate Marhan
Shivraj Diwate
Shivraj Divate Video
Bajrang Sonawane Meet Shivraj Divate
Shivraj Diwate Marhan
Shivraj Divte Case
Manoj Jarange Meet Shivraj Divate
Manoj Jarange Patil Meet Shivraj Divte
Shivraj Divte Marhan
Shivraj Divte Latest News
Shivraj Divate Meeting
Shivraj Divte News Today

#gengsofparli
#santoshdeshmukh
#shivrajdivte
#devendrafadnavis
#beed
#karunasharma

Back to top button
error: Content is protected !!