महाराष्ट्र
Trending

साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेला टाळे, व्यवहार ठप्प ! संतप्त ठेवीदारांची वैजापूर पोलिसांत धाव ! Vaijapur

 

#devgirilive Saibaba Women’s Urban Cooperative Credit Society | Depositors | Deposits | Scam | Vaijapur | Shiur | Chhatrapati Sambhajinagar | साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्था बंद, व्यवहार ठप्प झाल्याने पोलिसात तक्रार

– वैजापूर शहरातील साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेतील व्यवहार ठप्प झाल्याने गेल्या काही दिवसांपासून ठेवीदार हे आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी चकरा मारत आहेत. अनेक दिवस बँकेत चकरा मारल्यानंतर अखेर आज ठेवीदारांनी वैजापूर पोलिस ठाणे गाठत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

या बँकेतील बहुतांश ठेवीदार शेतकरी हे जरूळ येथील असल्याची माहिती समोर येत आहे. 50 हून अधिक शेतकरी वैजापूर पोलिस ठाण्यात आल्याने पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत या ठेवीदारांचे जबाब नोंदवून घेण्यास सुरवात केली आहे. या बँकेचे वैजापूर, शिऊर, छत्रपती संभाजीनगर सह एकूण 7 शाखा असल्याची माहिती समोर येत असून वैजापूर पोलिस ठाणे हद्दीतील फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी वैजापूर पोलिस ठाणे येथे आपले जबाब नोंदवावे असे आवाहन ही पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी केले आहे. तर प्रकरणाची चौकशी करून पोलिस अधीक्षक यांना अहवाल पाठवून त्यांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करणार असल्याचेही कौठाळे यांनी सांगितले.
BYTE – श्यामसुंदर कौठाळे, पोलिस निरीक्षक

Your Queries:

Saibaba Women’s Urban Cooperative Credit Society | Depositors | Deposits | Scam | Vaijapur | Shiur | Chhatrapati Sambhajinagar |
Devgirilive
Political News
Breaking News
Marathi News Shorts Video
मराठी न्यूज
मराठी न्यूज लाईव्ह
मराठी न्यूज live
Sambhajinagar
Sanjivani Credit Cooperative Society Scam
Ed Raid in Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhaji Nagar
Chhatrapati Sambhajinagar
200 Crore Scam in Chhatrapati Sambhajinagar
“Chhatrapati Sambhajinagar
Patasanstha Scam in Chatrapati Sambhaji Nagar
Corruption in Aadarsh Nagri Cooperative Bank
200 Crore Worth Scam in Credit Society
Mim Mp | Imtiyaz Jaleel
Aadarsh Nagri Cooperative Bank
Aadarsh Nagri Sahkari Cooperative Bank

#vaijapur
#shiur
#chhatrapatisambhajinagar
#saibabawomencreditsociety
#depositors
#deposits

Back to top button
error: Content is protected !!