महाराष्ट्र
Trending

शिक्षक पतीला मुख्याध्यापिका पत्नीने जाळले ! पुरावा नष्ट करण्यासाठी जंगलात मृतदेह जाळला !!

 

#devgirilive Teacher Hatya | Headmaster | Burnt | Crime Branch | Yavatmal | जळीत हत्याकांडाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश, मुख्याध्यापिका पत्नीच निघाली मारेकरी

– यवतमाळ येथील एका तरुणाचा खून करून मारेकऱ्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह ज्वलनशील पदार्थ ओतून जाळून टाकण्याची घटना लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौसाळा जंगल शिवारात जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तपास चक्र फिरवत मृताची ओळख पटवली आणि मृतक शिक्षकाची मुख्याध्यापिका पत्नीच मारेकरी निघाली आहे.

दरम्यान या प्रकरणी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणारे विधी संघर्ष तीन बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे शंतनु अरविंद देशमुख असे पती शिक्षकाचे नाव आहे तर निधी शंतनु देशमुख असे मारेकरी मुख्याध्यापिका पत्नीचे नाव आहे. शंतनु आणि त्याची पत्नी निधी हे दोघेजण यवतमाळ च्या सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापिका आहे या दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचा याचाच वचपा काडत पत्नी निधीने पती शंतनूची हत्या केल्याची कबुली तिने पोलिसांसमोर दिली आहे.

BYTE – संतोष मनवर. सहाय्यक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा

Your Queries:

Devgirilive
Political News
Breaking News
Marathi News Shorts Video
मराठी न्यूज
मराठी न्यूज लाईव्ह
Yavatmal
Yavatmal News
Yavatmal Crime
Yavatmal Rain News
Yavatmal Latest News
Yavatmal Police
Yavatmaal News
Yavatmal Today News
Yavatmal Crime News
Yavatmal City
Yavatmal Accident
Yavatmal Breaking
Yavatmal District
Yavatmal Headlines
Yavatmal City Video
#news
Yavatmal Milk Trader
Yavatmal Teacher Hatya
Yavtmal Crime
Amaravati

#yavatmalnews
#yavatmal
#localnews
#breakingnews
#maharashtranews
#newsupdate
#communitynews
#currentevents
#yavatmaldistrict
#yavatmalhighlights

Back to top button
error: Content is protected !!