
MUMBAI- पाऊस आला तरी रस्त्याची काम पूर्ण झालेली नाहीत
– पालिकेला लागलेली कॉंट्रेक्टरची कीड दूर करावी लागेल
– मुंबईसारखीच पुण्यात परिस्थिती पाहायला मिळतेय
– रस्त्याची कामं झाली नाहीत आणि नालेसफाईही झालेली नाही
– माजी नगरसेवक पक्षात घेतात पण लोकांची काम झालेली नाही
– मुंबईचा पैसा ‘एसंशि’नं लुटला आहे रस्त्यांच्या कामाची चौकशी झाली पाहिजे
– रस्त्यांच्या कामाची चौकशी झाली पाहिजे
– भाजपा आधी आमच्यासोबत होती, तेव्ही महत्वाची पदं भाजपकडे होती
– मुंबईकडे कुणाचंही लक्ष नाही
– सरकारकडे लाडक्या कंत्राटदारांना पैसे मिळतात
– भाजपाच्या मनात आहे ते बाहेर येतंय