
SANGLI | सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस, येरळा नदी दुथडी भरून वाहिली
– गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सांगली जिल्ह्यात पडत असलेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील येरळा नदी ही दुथडी भरून वाहत आहे. कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील वाहणाऱ्या या येरळा नदीचे पात्र पाण्याने पूर्ण भरले आहे. खानापूर तालुक्यातील वाझर येथील या येरळा नदीच्या पत्राचे हे विहंगम दृश्य आहे. येथील वाझर बंधारा तुडुंब भरला आहे. त्यातून पाण्याचे हे असे मार्गक्रमण सुरू आहे.
Your Queries:
Heavy Rain Sangli
Sangli: Heavy Rain
Sangli | Warna River
Sangli | Krishna River
Sangli Rain
River Overflow Sangli
Heavy Rain
Sangli Heavy Rain
Heavy Rain in Sangli
Sangli Heavy Rain Water Enter in House
Heavy Rain Mumbai
Mumbai Heavy Rain
Sangli
Marathwada Heavy Rain
River Flowing on Danger Mark From Heavy Rainfall
Heavy Rainfall
Heavy Rainfall Sangli
Sangli : Heavy Rainfall
Heavy Rain Trailer
#sangli
#yerlariver
#vajradam
#heavyrain
#monsooninsangli
#floodwatch
#rainyseason
#sanglirainfall
#dammonitoring
#riverwaterlevels
#naturephotography
#staysafeinrain
#weatherupdate