महाराष्ट्र
Trending

रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, पेण खोपोली मार्गावर झाड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा | RAIGAD

RAIGAD | रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ

– भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार रायगडात सलग दोन दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. मे महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. सोसाट्याचा वादळवारा व विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाटात पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी मार्गावर झाडे कोसळत आहेत.

पेण खोपोली मार्गावर झाड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झालाय. पेण आडोशी मार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. तर जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

 

Your Queries:

Heavy Rain
Heavy Rains in Mumbai
Heavy Rainfall
Mumbai Heavy Rains
Heavy
Mumbai Rains
Heavy Rains
Heavy Rain Mumbai
Heavy Rain in Mumbai
Heavy Rain in Raigad
Heavy Rain in Raigad Fort
Heavy Rains in Maharashtra
Maharashtra Rains
Heavy Rain Roha
Raigad Fort Cloud Burst Heavy Rainfall
Rains
Mumbai Heavy Rain
Heavy Rain Raigad
Heavy Rain Sounds
Baramati Heavy Rain
Mumbai Rains Today
Ndrf Rescue Operations in Raigad in Heavy Rains

 

#raigad
#heavyrain
#monsoonmagic
#rainydays
#naturelovers
#cloudyweather
#stormwatch
#rainyseason
#weatherreport
#floodlikescenario
#cityunderrain
#scenicraigad
#maharashtramonsoon

Back to top button
error: Content is protected !!