महाराष्ट्र
Trending

 चोरीला गेलेल्या अनेक मोटारसायकल आरोपीसह जप्त

CHH. SAMBHAJINAGAR  शहरातील आठवडे बाजारातून, मोटारसायकल चोरी जात आहेत. गेल्या काही महिन्यापूर्वी, शहरातील शाहनूरमिया दर्गा, बाजार परीसरातील,अनेक मोटारसायकल चोरी गेल्या होत्या.

चोरी झालेल्या गाड्या ग्रामीण भागात 10 ते 20 हजारात विक्री करणारे अट्टल गुन्हेगार पोलीस पथकाने कारवाई करत आरोपी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. जव्हार नगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे, डायल 112 चे पोलीस हवालदार वामन नागरे, ठाणे आंमलदार मारोती गोरे, मोफतलाल राठोड यांच्या पथकाने संपूर्ण प्रकरणाचा तपास केल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!