महाराष्ट्र
Trending

तेरावा आटपून घरी परतताना तीन महिलांना ट्रकने उडवलं

एक मयत व दोन जखमी

NASHIK |  – मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड येथील पेट्रोल पंपाजवळील चौफुली येथे आज दिनांक 26 जून 2025 रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास लासलगाव येथून तेरावा हा कार्यक्रम आटपून मालेगाव येथे जात असताना (1) गुणमाला श्रीपाल पहाडे वय वर्षे 65 (2) सुशीला विलास पहाडे वय वर्षे 60 (3) अनिता विनोद पहाडे वय वर्ष 56 सर्व राहणार मालेगाव हे घरी परत जात असताना चांदवड येथील मुंबई महामार्ग पेट्रोल चौफुली येथे ट्रक क्रमांक एम एच 19 सी वाय 93 13 या ट्रक चालकांनी समोरील चालणाऱ्या महिलांना पाठीमागून चिरडले.

त्यात त गुणमाला श्रीपाल पहाडे वय वर्षे 65 या जागीच मयत झाल्या तसेच चांदवड मुंबई आग्रा महामार्गात चौफुली येथे वाहनांची व नागरिकांची वर्दळ दिसल्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे हे आपल्या गाडीने मालेगाव बाजूने नाशिक कडे जात असताना त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व जखमींची विचारपूस करण्यात आली.

ही सर्व घटना चांदवड चौफुली येथील सीसीटी कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेचा पुढील तपास चांदवड पोलीस निरीक्षक

Back to top button
error: Content is protected !!