महाराष्ट्र
Trending

जालन्यात मुलीची छेड काढणाऱ्याला विरोध केल्यामुळे बापाला मारहाण!

JALNA – जालन्यात मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे तिच्या वडीलाला लाठ्याकाठ्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी मधील ही घटना असून, या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रिसिडेन्सी मध्ये काल ही घटना घडली असून, याप्रकरणी जालन्यातील चंदनझीरा पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीसह ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक देखील केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!