अजितदादांनी मीडियाला धुतलं, लग्नाला गेलो एवढाच माझा संबंध ! आत्महत्या करणाऱ्या मुलीची सासू, ननंद, नवरा आतमध्ये सासरा पळून पळून जातोय कुठं ? वैष्णवी प्रकरणी दादांनी मांडली स्पष्ट भूमीका ! | Vaishnavi Hagawane case

#devgirilive | Vaishnavi Hagawane case | Rajendra Hagawane | Audio Clip Viral | Ajit Pawar | Pune | BARAMATI | मी फक्त लग्नाला हजर राहिलो होतो, पक्षातील लोकांनी चूक केली तर माझा काय संबंध?- अजित पवार
दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लि. शिवनगर माळेगाव बु. च्या कार्यक्रमाप्रसंगी अजित पवार यांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर स्पष्ट भूमीका मांडली.
तुम्ही अनेक जण बोलावता मला लग्नाला
मी शक्य असेल याचया प्रयत्न करतो
आता एखाद्या लग्नाला मी गेलो आणि त्यानी सुनेला काही वेड वाकडं केलं तर अजित पवारचा काय संबंध आहे ?
अजित पवारांनी सांगितलं का असं कर म्हणून ?
सीपींना विचारा, त्यांना सांगितलं होतं की कुणी का असेना अॅक्शन घ्या
ज्या मुलीने आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची ननंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये
सासरा पळाला. पळून पळून कुठं जातोय ? पोलिसांना सांगितलं मुसक्या बांधूनच आणा
पण ते टिव्हा चॅनल अजित पवार अजित पवार माझा काय संबंध आहे ?
आम्हा राजकीय लोकांना प्रेमापोटी लग्नाला बोलवलं तर जावं लागतं
नाही गेलं तर माणूस रसतंय
दादांनी मीडियाला धुतलं
अजित पवारांना जाब विचारला पाहिजे
विनाकारण माझी बदनामी
जर माझं चुकलं असेल तर मला फासावर लटकवा
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण
एक देखील मायचा लाल सुटता कामा नये
आज मी जाहीर करतो की आजपासून मी त्याची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी केलेली आहे
असली नालायक लोकं माझ्या पक्षात नको
बहुतेक त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे, माझा दुरान्वयेही संबंध नाही. लग्नाला हजर राहिलो एवढाच संबंध आहे
तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे
पोलिसांचं तीन पथक मागावर आहे, अजून पोलिसांची टीम वाढवायला सांगितली आहे
SOUND BYTE – अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री
Your Queries:
Devgirilive
Political News
Breaking News
Marathi News Shorts Video
vaishnavi hagwane case
rajendra hagawane daughter-in-law case
vaishnavi hagawane case
vaishnavi hagwane
vaishnavi hagwane death
vaishnavi kaspate hagwane news
vaishnavi hagawane case update
vaishnavi hagawane news
vaishnavi hagawane
vaishnavi hagawane today news
vaishnavi hagwane daughter in law
rajendra hagawane
vaishanavi hagavane case update
rajendra hagawane ncp
vaishnavi hagawane husband
vaishnavi hagwane dowry case
vaishnavi kaspate news
#vaishnavihagawane
#rajendrahagawane
#audioclipviral
#ncp
#ajitpawar
#pune
#viralaudio
#trendingnews
#maharashtrapolitics
#justiceforvaishnavi