महाराष्ट्र
Trending

”डॉक्टरांच्या चुकीमुळे सिजेरियन झाल्यानंतर महिलेची पुन्हा शस्त्रक्रिया दरम्यान महिलेचा मृत्यू ” नातेवाईक आक्रमक रुग्णालयाला छावणीचे स्वरूप

छत्रपती संभाजीनगरच्या मिनी घाटीत महिलेचा मृतदेह घेऊन नातेवाईकांचे आंदोलन

CHH. SAMBHAJINAGAR | – नातेवाईकाकडून मिनी घाटी रुग्णालयात आंदोलन सुरू; नातेवाईक आक्रमक
– रुग्णालयात शेकडो नातेवाईक दाखल; रुग्णालयाला छावणीचे स्वरूप दंगा काबू पथकही दाखल
– रविवारी महिलेचे सिजेरियन झाले, त्यानंतर महिलेची प्रकृती खालावली

– सिजेरियन झाल्यानंतर महिलेची पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यादरम्यान महिलेचा मृत्यू
– तर सिजेरियन करून जन्माला आलेले शिशु रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आले भरती
– डॉक्टरांच्या चुकीमुळे महिलेचा मृत्यू झाला असल्याचा नातेवाईकांचा आरोप

– पोलीस नातेवाईक आणि रुग्णालय प्रशासनामध्ये बाचाबाची
– सात दिवसाचे बाळ मातृ प्रेमापासून वंचित

Back to top button
error: Content is protected !!