
RATNAGIRI | – ओअरफिश हा मासा जपानमध्ये अर्थक्वेक फिश म्हणून ओळखला जातो
– जुन्या जपानी लोक कथांनुसार, हा मासा समुद्रातील खोल पाण्यातून वर पृष्ठभागावर येतो आणि भूकंप किंवा त्सुनामीपूर्वीचा इशारा देतो
– 2011 मध्ये, जपानमध्ये भूकंप आणि त्सुनामीपूर्वी अनेक ओअरफिश समुद्र किनाऱ्यावर सापडले होते, त्यामुळे ही दंतकथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे
– सागरी जीव अभ्यासक स्वप्नाजा मोहिते यांनी याबाबतीत सांगितले की, हा मासा रेगेलिसली कुळातील मासा आहे
– रेगेलिकनग्लेसने याचे शास्त्रीय नाव
– याच्या शरीराची रचना पाण्यातील दाब सहन करण्याच्या दृष्टीने झालेली असते
– चंदेरी रंगाचा चपट बॉडी असलेला हा मासा, पृष्ठभाग लालसर
– समुद्रातील अंतर्गत हालचालींची या माशाला जाणीव
– मे 2025 पासून चार ठिकाणी हा मासा आढळला आहे
– न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कॅलिफोर्निया, तमिळनाडू या ठिकाणी सापडला आहे
– जपानी लोक कथेमध्ये या माशाचे sea serpent असे वर्णन
– लोकांनी याला वाईट घटनांशी जोडले आहे. पण प्रत्यक्षात हा समुद्री जीव आहे
– समुद्रातील हालचालींची जाणीव झाल्यामुळे तो वर येत असतो