महाराष्ट्र
Trending

मुंबई – सोलापूर विमानसेवा सुरु होणार

उडान योजनेच्या माध्यमातून विमानतळाच्या नाईट लँडिंग आणि एक्सपान्शन अशा फॅसिलिटीज पूर्ण केल्या जातील- मुरलीधर मोहोळ

SOLAPUR | पुढच्या दीड ते दोन महिन्याच्या कालावधीत
– खूप दिवसांपासून हा विषय सुरु होता.
– 3 ते 4 महिन्यांपूर्वी मी सोलापूरहुन विमानसेवा सुरु होत आहे, असं सांगितलं होत
– मागच्या 10 वर्षात विमानक्षेत्रात प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात क्रांती घडली आहे

– 2014 पूर्वी मागच्या 70 वर्षात केवळ 74 विमानतळ होती. मात्र आता देशभरात 161 विमानतळ कार्यान्वित झालेली आहेत.
– उडान योजनेच्या माध्यमातून सोलापूर विमानतळाचे बांधकाम झाले. त्यानंतर विमानसेवेसाठी कांही काळ सोलापूरकरांना प्रतीक्षा करावी लागली.

– आज प्रत्यक्षात सोलापूर – गोवा विमानसेवा सुरु झाली आहे. पुढच्या दीड ते दोन महिन्याच्या कालावधीत मुंबई – सोलापूर विमानसेवा सुरु होत आहे.
– भविष्यकाळात उडान योजनेच्या माध्यमातून विमानतळाच्या नाईट लँडिंग आणि एक्सपान्शन अशा बाकीच्या फॅसिलिटीज पूर्ण केल्या जातील.

– हैद्राबाद आणि तिरुपतीला विमानसेवा सुरु करण्याचा विचार आमचा नक्की आहे.
– सोलापूर आज देशभरातील विमान क्षेत्राशी जोडले गेल आहे.
– पांडुरंगाच पंढरपूर, तुळजाभवानी मातेच पंढरपूर, स्वामी समर्थांच अक्कलकोट हे आज सोलापूरच्या निमित्ताने जोडलं गेलं आहे.
– सोलापूरला पुढील काळात पर्यटन, व्यापार, शेती, उद्योग या सर्वांना विमानसेवेमुळे चालना मिळेल.
– सोलापूर – गोवा विमानसेवा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या माध्यमातून व्हिजीएफ दिले.

बासी ईद, सरस बाग बंद
– मी प्रवासात आहे, याबाबत मी पुण्यात गेल्यानंतर माहिती घेतो.

मुंबई लोकल दुर्घटना
– ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. निश्चितपणे वरिष्ठ पातळीवर त्याची चौकशी होईल.
– या गोष्टीचे राजकारण करण्याची ही वेळ नाही आहे.

Back to top button
error: Content is protected !!