महाराष्ट्र
Trending

एका क्लिकवर मिळणार शेतकऱ्यांना शेती पिकांविषयी माहिती

शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने विकसित केले "महाविस्तार" ॲप, एका क्लिकवर मिळणार शेतकऱ्यांना शेती पिकांविषयी माहित

BULDHANA- शेतकऱ्यांना पीक, पाणी आणि शेतीच्या संबंधित सर्वच बाबतीत माहितीसाठी कृषी विभागाने “महाविस्तार” हे मोबाईल ॲप विकसित केले आहे.

या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण होणार असून, शेती संदर्भात सल्ला देखील मिळणार आहे. शेतकऱ्यांनी हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून आपली शेती विकसित करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!