महाराष्ट्र
Trending

यशोमती ठाकूर सहा दिवसांनी भानावर ! वैष्णवी हगवणे प्रकरणी रुपाली चाकणकरांचा टोला !! | Vaishnavi Hagavane |

#devgirilive | Vaishnavi Hagavane | Dowry | Rajendra Hagavane | Sushil Hagavane | Mayuri Hagavane | Nationalist Congress Party | Ajit Pawar | Child Marriage | Abortion | Rupali Chakankar | Pune | वैष्णवी हगवणे प्रकरणात बावधन पोलीस स्टेशनला कारवाई करावी अशा सूचना करण्यात आल्या – रुपाली चाकणकर

– वैष्णवी हगवणे प्रकरणात घटना घडल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या वतीने सुमोटो करण्यात आला
– बावधन पोलीस स्टेशनला कारवाई करावी अशा सूचना करण्यात आल्या
– गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन आरोपी अटकेत होते दोन आरोपी फरार होते त्यांना आज अटक करण्यात आली
•⁠ ⁠सहा मे ला राजेंद्र हगवणे यांची कन्या करिष्मा हगवणे यांनी राज्य महिला आयोगाला मेल द्वारे तक्रार केली होती
•⁠ ⁠त्याच दिवशी ओमराज जगताप यांनी मयुरी हगवण्यासाठी तक्रार दाखल केली होती
– एकाच दिवशी दोन तक्रार आमच्याकडे आल्या होत्या
– हुंडा, बालविवाह, गर्भ निदान चाचणी विरोधी कायदे आहेत, तरीही या गोष्टी होतात
•⁠ ⁠त्यामुळे हुंड्याची मागणी केल्यास पोलिस तक्रार द्या

– रूपाली चाकणकरांनी दाखवला महिला आयोगाने केलेल्या कामाचा डाटा
•⁠ ⁠मला डाटा दाखवण्याची गरज नव्हती पण चिल्लरचा दोन दिवसात खूप आवाज आला, म्हणून डाटा दाखवते
•⁠ ⁠महिला आयोग आणि माझ्यावर ज्या भाषेत बोललं गेलं ते आश्चर्यकारक होतं
•⁠ ⁠वैयक्तिक टीकेला मीही प्रत्युत्तर देऊ शकते, पण ते संस्कार माझ्यावर नाहीत
•⁠ ⁠रूपाली चाकणकरांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
•⁠ ⁠राजकीय दबाव असता तर मी सुमोटो केला नसता

•⁠ ⁠या प्रकरणात मी स्वतः अर्जदार आहे
•⁠ ⁠विरोधकांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केलेले आरोप मी खोडून काढते
•⁠ ⁠मी स्वतः 24 तासांच्या आत तक्रार दाखल करण्याच्या सूचना दिल्या
यशोमती ठाकूर सहा दिवसांनी भानावर ! वैष्णवी हगवणे प्रकरणी रुपाली चाकणकरांचा टोला !!
•⁠ ⁠मयुरी हगवणे प्रकरणात चार्जशीट का दाखल केली नाही हे पोलिसांना विचारणार
•⁠ ⁠मी पहिल्यांदा आयोगाची अध्यक्ष झालेच तेव्हाच अजित पवार म्हणाले होते, जात, धर्म, पक्ष न पाहता काम कर
•⁠ ⁠माझ्या विरोधात जरी तक्रार आली तरी तू कारवाईच्या सूचना दे, असं अजित पवारांनी सांगितलं
•⁠ ⁠रोहिणी खडसेंच्या पीएंच्या पत्नीची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
•⁠ ⁠पतीने शिवीगाळ मारहाण केल्याची तक्रार

•⁠ ⁠रोहिणी खडसेंनी आणि पदाधिकारी त्या महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली होती
•⁠ ⁠रोहिणी खडसे यांची माझ्यावर टीका म्हणजे दिव्याखाली अंधार
•⁠ ⁠रूपाली चाकणकरांवर टीका करून बातमी होत असेल खडसेंनी टीका केली
•⁠ ⁠आम्ही स्वकर्तृत्वाने इथे आलो आहोत वडीलांमुळे नाही
•⁠ ⁠रूपाली चाकणकरांचे रोहिणी खडसे यांना प्रत्युत्तर

BYTE – रुपाली चाकणकर, राज्य महिला आयोग अध्यक्ष

Your Queries:

Devgirilive
Political News
Breaking News
Marathi News Shorts Video
Rajendra Hagawane
Vaishnavi Hagawane
Rajendra Hagawane Daughter-in-law Case
Rajendra Hagawane Ncp
Vaishnavi Hagawane Case
Vaishnavi Hagawane News
Vaishnavi Hagawane Today News
Vaishnavi Hagawane Husband
Vaishnavi Hagvane
Vaishnavi Hagwane
Vaishnavi Hagwane Case
Vaishnavi Kaspate Hagwane News
Vaishnavi Hagwane Death
Vaishnavi Kaspate News
Vaishnavi Hagwane Daughter in Law
Vaishanavi Hagwane
Vaishnavi Hagawane News Update
Vaishnavi Hagavane

#vaishnavihagavane
#dowry
#rajendrahagavane
#sushilhagavane
#mayurihagavane
#nationalistcongressparty
#ajitpawar
#childmarriage
#abortion
#rupalichakankar
#pune

Back to top button
error: Content is protected !!