महाराष्ट्र
Trending

कल्याण-डोंबिवली येथील रिंग रूटवर भीषण अपघात

KALYAN- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रिंग रूटवर पुन्हा एकदा भीषण अपघात
– अपघातात अवजड वाहन अनेक गाड्यांना टक्कर देत झाला पलटी
– अपघातात चार ते पाच चार चाकी गाड्या आणि तीन दुचाकी गाड्यांचे नुकसान
– रिंग रोड मार्ग अजून सुरू नाही. मात्र, वारंवार या रिंग रूट मार्गावर होत आहेत अपघात
– सुदैवाने जीवितहानी नाही, मालमत्तेचे मोठे नुकसान

Back to top button
error: Content is protected !!