महाराष्ट्र
Trending

धुळे विश्रामगृहावर दीड कोटी सापडले, व्हेरिफाय करून जर रक्कम अर्जून खोतकरांची असेल तर कारवाई करा !

#devgirilive | Vaishnavi Hagavane Case | Ajit Pawar | Dhule Government Rest House Amount | Jyoti Mhalotra | Anil Parab | Sanjay Raut | Arjun Khotkar | Ambadas Danve | Solapur | हुंड्यावरून एखाद्या महिलांचा छळ होतो हे हृदयाला पीळ आणणारी गोष्ट आहे – अंबादास दानवे

धुळे प्रकरण
•⁠ ⁠मागच्या काळात 10-12 लाख रुपयांच्या प्रकरणात संजय राऊत यांची ED चौकशी केली, त्यांना 100 दिवस जेलमध्ये ठेवलं
•⁠ ⁠जरं एखाद्या विश्रामगृहात दीड दोन कोटी रुपये एका रूमध्ये असतील तर कोणाच्या नावावर रूम आहे, तिथले अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी
•⁠ ⁠तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अटक करण्यात आली पाहिजे
•⁠ ⁠जरं समितीसाठी हे पैसे असतील तर हे अतिशय गंभीर आहे
•⁠ ⁠जनतेची कामे सुरळीत व्हायला पाहिजे, राज्य सरकार सगळीकडे लक्ष ठेवू शकतो नाही म्हणून समिती असतात
•⁠ ⁠जरं ह्या हेतूलाच समिती हरताळ फासत असतील तर याची चौकशी झाली पाहिजे, एवढ्या रकमा कुठून येतात याची चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे अटक झाली पाहिजे

आरोप अर्जुन खोतकरांवर
•⁠ ⁠ही रक्कम कोणाची याची चौकशी झाली पाहिजे
•⁠ ⁠जरं अधिकाऱ्याची असेल तर अधिकाऱ्याची अर्जुन खोतकरांची असेल तर त्यांच्यावर करवाई व्हायला पाहिजे

वैष्णवी हगवणे प्रकरण
•⁠ ⁠आपलं राज्य हे फुले शाहू आंबेडकरांचे आपण म्हणतो
•⁠ ⁠सावित्रीबाई, आहिल्यादेवी जिजाऊचे आदर्श. असताना हुंड्यावरून एखाद्या महिलांचा छळ होतो हे हृदयाला पीळ आणणारी गोष्ट आहे, ही विषवल्ली ठेचली पाहिजे
•⁠ ⁠पदाधिकारी कोणत्या पक्षाचे याला काही महत्व नाही, ही वृत्ती बरोबर नाही
•⁠ ⁠कोणी कोणत्या पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून तो पक्ष तसा असं मानायची काही गरज नाही
•⁠ ⁠जी व्यक्ती असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे

अजित पवार फोटो व्हायरल
•⁠ ⁠अजित पवारांच्या हस्ते चावी दिली म्हणून काय झालं? इथं मी आलो माझ्या हस्ते काही देतात
•⁠ ⁠मला यात राजकारण आणायचे नाही, अजित पवार असतील किंवा त्यांच्या पक्ष असेल मला देनेघेणे नाही
•⁠ ⁠जगात हुंड्यासाठी एका भगिनीचा छळ होतो, तर ही वृत्ती ठेचली पाहिजे
•⁠ ⁠चावी कोणी दिली? अजित पवरांनी दिली म्हणून ते दोषी हे काय मला पटत नाही

अनिल परब
•⁠ ⁠अनिल परब आणि आम्ही एक आहोत
•⁠ ⁠उद्धव ठाकरेंना सकारात्मक प्रतिसाद दिलाय
•⁠ ⁠पुढचं पाऊल आता राज ठाकरेंना उचलायचे आहे

ज्योती मल्होत्रा प्रकरण
•⁠ ⁠ज्योती हिंदु आहे की मुसलमान?
•⁠ ⁠याचा अर्थ राजकारण मधल्या काळात होतं होतं, अशा प्रकारे दहशतवादला समर्थन करणारे ज्योती असो किंवा शमा त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे
•⁠ ⁠सरकारची गुप्ताचर यंत्रणा झोपली आहे का?

BYTE – अंबादास दानवे (विरोधीपक्ष नेते,विधानपरिषद)

Your Queries:

Devgirilive
Political News
Breaking News
Marathi News Shorts Video
Dhule Government Rest House
Arjun Khotkar
Ed Investigation
Maharashtra Tour
Anil Gote
Cash Seizure
Suicide Case
Kaspate Family
Vaishali Hargavne
Cm Fadnavis
Sanjay Raut
Vaishnavi Hagawane
Vaishnavi Hagwane Case
Vaishnavi Hagwane
Vaishnavi Hagawane Case
Vaishnavi Hagwane Death
Vaishnavi Kaspate News
Vaishnavi Kaspate Hagwane News
Vaishnavi Hagawane Today News
Vaishnavi Hagawane Case Update
Vaishanavi Hagavane Case Update
Vaishnavi Hagawane News
Vaishnavi Hagawane Husband
Vaishnavi Hagawane Kaspate News
Vaishnavi Hagvane
Vaishanavi Hagawane Marriage
Vaishnavi Hagawane News Update
Rajendra Hagawane

#vaishnavihagavane
#vaishnavihagavanecase
#ajitpawar
#dhulegovernmentresthouse
#jyotimhalotra
#anilparab
#sanjayraut
#arjunkhotkar
#ambadasdanve
#solapur

Back to top button
error: Content is protected !!