महाराष्ट्र
Trending
बकरी ईद निमित्त कत्तली व विक्रीसाठी आणलेले 80 गोवंश जनावरे पकडली, तिघांना घेतले ताब्यात

CHH. SAMBHAJINAGAR | बकरी ईद निमित्त कत्तली व विक्रीसाठी आणलेले 80 गोवंश जनावरे पकडली, तिघांना घेतले ताब्यात – छत्रपती संभाजीनगर शहरातील सिटी चौक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रोहिला गल्ली या ठिकाणी पोलिसांनी सिटी चौक पोलिसांनी ही ठिकाणी कारवाई करत कत्तलीसाठी व विक्रीसाठी आणलेल्या 80 जातीच्या जनावरांना पकडले असून, यामध्ये तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
हि जनावरे जिल्ह्यातून गावातून विक्री करून आणले, किंवा चोरीची आहे याचा तपास सुरू असल्याची माहिती डीसीपी शिलवंत नांदेडकर यांनी दिली आहे.