वैष्णवी हुंडाबळी प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील जेरबंद, महागडी फॉर्च्यूनर घेतली होती हुंड्यात ! एकीकडे महाराष्ट्र हळहळत असताना दुसरीकडे फरारी सासरा व दीर झोडत होते मटण पार्टी व तांबाडा पांढरा रस्सा !!

#devgirilive | Vaishnavi Hagawane Death Case | Vaishnavi Hagawane Case | Rajendra Hagawane | Sushil Hagawane | Dowry | Nationalist Congress Party | Pune | सात दिवसांपासून फरार राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक
– सात दिवसांपासून फरार असलेल्या वैष्णवी हगवणे यांच्या सासर्याला आणि दीराला पहाटे पोलिसांनी अटक केली.
BYTE – विशाल गायकवाड DCP
PUNE | फरार असतानी राजेंद्र आणि सुशिल हगवणेची मटण पार्टी
– वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. वैष्णवीचा छळ करून तिला हालहाल करून मारलं. तिनं आत्महत्या केल्यानंतर तिचा सासरा आणि दीर अटकेच्या भीतीने फरार झाले होते. वैष्णवीच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. वैष्णवी प्रकरणामुळे एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत असताना राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे हॉटेलमध्ये बसून मटण पार्टी करत होता.
याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. एकीकडे वैष्णवीच्या मृत्यूवर संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त केली जात होती. तर दुसरीकडे तिचा फरार झालेला सासरा आणि दीर हॉटेलमध्ये मटण पार्टी करत होते. राजेंद्र हगवणे आपल्या मित्रांसोबत मटणावर ताव मारत होता याचे सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आले आहेत. १७ मे रोजी या आरोपींनी तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये जेवण केले. तळेगाव दाभाडे येथील तांबडा पांढरा रस्सा हॉटेलमध्ये ते मटणावर ताव मारत असल्याची माहिती समोर आली आहे.
Your Queries:
Vaishnavi Hagawane Death Case | Vaishnavi Hagawane Case | Rajendra Hagawane | Sushil Hagawane | Dowry | Nationalist Congress Party | Pune
Devgirilive
Political News
Breaking News
Marathi News Shorts Video
मराठी न्यूज
Vaishnavi Hagwane Death
Vaishnavi Hagawane Case
Vaishnavi Hagawane
Vaishnavi Hagwane Case
Vaishnavi Hagwane
Vaishnavi Hagawane Today News
Vaishnavi Kaspate Hagwane News
Vaishnavi Hagawane News
Vaishnavi Hagawane Husband
Vaishnavi Hagwane Daughter in Law
Vaishanavi Hagwane
Vaishnavi Kaspate News
Rajendra Hagawane
Vaishnavi Hagwane Dowry Case
Rajendra Hagawane Ncp
Vaishnavi Hagawane Case Update
Rajendra Hagawane Daughter-in-law Case
Vaishnavi Hagvane
Pune News
Punenews
Top News
City News Pune
Local News Pune
Pune Crime News
Pune News Update
Pune
Pune Wedding
Pune Weather
Civic Body Pune News
Pune Koyta Gang News
#vaishnavihagawane
#rajendrahagawane
#sushilhagawane
#dowry
#nationalistcongressparty
#pune
#maharashtra