महाराष्ट्र
Trending

होऊन जाऊ द्या, एकाच दिवशी काटा वाजवतो ! शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी मनोज जरांगे पाटील आक्रमक, म्हणाले अजितदादाकडं पकडच नाही चिमटे आहेत !!

| Manoj Jarange Patil |

 

#shivrajdivte #manojjarangepatil #santoshdeshmukh #devgirilive
Shivraj Divte | Santosh Deshmukh | Walmik Karad | Parli | Ajit Pawar | Manoj Jarange Patil | Beed | होऊन जाऊ द्या एकाच दिवशी काटा वाजवतो
गुंडांच्या टोळीचा नायनाट आम्हाला करावा लागेल – मनोज जरांगे पाटील

बीड – गुंडांच्या टोळीचा नायनाट आम्हाला करावा लागेल. मी आता हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. सरकार या टोळीला संपवत नाही, त्यामुळे आता आम्हाला संपवावे लागणार आहे. असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी परळी व बीड जिल्ह्यातील गुंडागिरी संदर्भात मोठा वक्तव्य केले आहे. शिवराज दिवटे या तरुणाची आज मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली यावेळी ते बोलत होते.

या टोळीचा मुळाजळासह बंदोबस्त लोकं घेऊन आम्हालाच करावा लागणार आहे. आता बोलायचं कमी आणि करून दाखवायचं. पालकमंत्र्यांची पकड होती कधी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुटले नसते. आपण गुन्हा केला तरी आपलं काहीच होत नाही ही मानसिकता आरोपीमध्ये बळवल्याने पुन्हा गंभीर गुन्हे होत आहेत. सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी या आरोपींना वाचवू नये. सर्वांवर मोक्का लावा. अल्पवयीन आहेत असं म्हणून म्हणून कुठलाही आरोपी सुटता कामा नये.

विशेष करून बीडच्या पालकमंत्र्यांनी हे होऊ देऊ नये.
मी हे प्रकरण आता गांभीर्याने घेणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री म्हणून अजित पवार यांना दुसऱ्यांदा सांगतो, मी हे प्रकरण गांभीर्याने घेणार आहे. हे गुंडाची टोळी तिचा नायनाट आम्हाला करावा लागेल. आता आपली लेकरं मारले जात असेल तर या उंदरांचा सुळसुळाट थांबवला पाहिजे. बीड जिल्ह्यातील चार-पाच प्रतिष्ठित आणि समाजिक लोकांना घेऊन चर्चा करणार आहे. आता या टोळीचा नायनाट करावा लागणार आहे. सरकार काय यांना संपवत नाही आता आम्हाला संपवावं लागणार आहे. आता मी मनावर घेतलं आहे. आता यांना सुट्टी देऊन चालणार नाही.

BYTE – मनोज जरांगे पाटील

Your Queries:

Devgirilive
Political News
Breaking News
Marathi News Shorts Video
मराठी न्यूज
मराठी न्यूज लाईव्ह
मराठी न्यूज live
Maratha Reservation
Maharashtra Politics
Shivraj Divte
Santosh Deshmukh
Valmik Karad
Parli News
Ajit Pawar
Manoj Jarange Patil
Beed District
Political Rally
Maratha Quota
Maharashtra Government
Protest March
Reservation Demand
NCP Leader
Social Justice
Maratha Community
Political Debate
Rural Maharashtra
Vidarbha Region
Marathwada Politics
Caste Dynamics
State Assembly
Election Campaign
Farmer Issues
Drought Relief
Agricultural Policies
Youth Leadership
Political Activism
Social Movement
Grassroots Politics
Local Leaders
Regional Development
Political Alliances
Opposition Strategy
Government Policies
Public Speeches
Political Promises
Rural Development
Water Scarcity
Education Reforms
Employment Opportunities
Political Controversy
Media Coverage
Social Media Influence
Political Analysis
Voter Awareness
Community Mobilization
Political Ideology
Economic Reforms
Infrastructure Development
Political Legacy
Santosh Deshmukh Case
Sharad Pawar
Manoj Jarange Patil
Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad Arrest
Ajit Pawar
Walmik Karad Beed Sarpanch Case
Walmik Karad
Bajrang Sonawane on Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh
Manoj Jarange Meet Shivraj Divate
Santosh Deshmukh Murder Case
Walmik Karad Case
Valmik Karad Caste
Manoj Jarange Patil Meet Shivraj Divte
Valmik Karad Case
Shivraj Divte Case
Manoj Jarange
Jarange vs Munde
Shivraj Divte

#walmikkarad
#parli
#ajitpawar
#beed

Back to top button
error: Content is protected !!