महाराष्ट्र
Trending

इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाठ वर गंभीर आरोप, संजय शिरसाट यांनी शेंद्रा एम.आय.डी.सी ची 5 एकर जागा घेतली

CHH. SAMBHAJINAGAR  विट्स हॉटेल प्रकरण
– पालकमंत्री संजय शिरसाट यांनी लिलावातून माघार घेत प्रकरण संपले आहे असे म्हटले
– महाराष्ट्रासाठी प्रकरण सपंलेले नाही

संजय शिरसाट आणि त्यांचे प्रकरण समोर आले
– एम.आय.डी.सी. शेंद्रा येथे एक २१.२७५ चौरस मीटर जागा घेतली
– पाच एकर जागा आहे
– सहा कोटी ९ लाख रुपये या किमतीत विकत घेतली
– ट्रक टर्मिनससाठी राखीव जागा शिरसाट यांना देण्यात आली
– शेंद्रा एम.आय.डी.सी. चा ॲमिनिटी प्लॉट होता
– २०० ते २५० ट्रक पार्किंगची व्यवस्था होती
– दुसरी जागा ७०-८० ट्रक पार्किंगची जागा होती
– स्थानिक समितीने ट्रक पार्किंग उठवण्याचे पत्र पाठवले
– सिद्धांत शिरसाट यांनी त्या जागेसाठी अर्ज केला
– त्यानंतर एम.आय.डी.सी. ने आम्हाला ट्रक पार्किंग ची जागेची गरज नाही, असा अहवाल दिला
– अल्कोहोल कोणत्या फुड प्रोडेक्ट मध्ये येते
– १०५ कोटी ८९ लाखांचा हा प्रोजेक्ट आहे
– २६ कोटी रुपये फायनान्स स्वत: उभा करणार असे त्यांनी एम.आय.डी.सी. ला सांगितले, ७९ कोटी बॅंक कर्ज घेणार असल्याचे म्हटले आहे.
– विट्स तर फार लहान आहे
– विधानसभा निवडणुकीत जाहीर केलेले उत्पन्न, २५ लाख वार्षिक उत्पन्न आहे
– युको बॅंकने त्यांना ५कोटी ६० लाख रुपये लोन दिले, अनसिक्योर्ड लोन देखील घेतले
– १२ कोटी ५६ लाख ५३ हजार १३ रुपये त्यांनी लोन घेतले.

– ७ डिसेंबर २०२२ ला कंपनी रजिस्टर झाली
१) सिद्धांत शिरसाट
२) विजया संजय शिरसाट पत्नी
३) भावेन आमिन
हे तीन पार्टनर
– २६ कोटी रुपये आणि इतर कागद पत्रांसाठी मोठ बिल्डर भावेन आमिन यांना संचालक मंडळात घेतले
– त्यानंतर भावेन आमिन यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये राजीनामा दिला, आता दोनच डायरेक्टर आहेत

– सिद्धांत संजय शिरसाट (मुलगा) आणि संजय शिरसाट यांची पत्नी विजया भागिदार होत्या.
– त्यामुळे शिरसाट यांना उत्तर द्यावे लागणार आहे
– दोन लाख रुपये भरुन, त्या विट्स मध्ये भागिदार झाल्या होत्या
– त्या गृहिणी आहेत, त्यांचे इनकम कुठून येते?

– कोणत्या बिल्डर मार्फत भागिदारी आहे, आणि शेतीतून किती उत्पन्न होते. यांची माहिती त्यांनी दिली पाहिजे

– खासदार दारु दुकानदार आहे, तर मी पालकमंत्री आहे. तर मी दारुचा कारखानाच उघडणार
असे शिरसाट यांनी ठरवले आहे.
– यात काहीही अनियमितता नाही, सर्व काही नियमांना धरुन केले आहे.
– अल्कोहल आणि स्पिरीट फुड प्रोडेक्ट नाही

– विट्स मधील इतर पार्टनर कोण?
– शिरसाट यांच्यासाठी एम.आय.डी.सी. ने जागा अन रिजर्व केली
– एम.आय.डी.सी. उद्योजकांना जागा नाही असे सांगते, मग शिरसाट तुमचे जावाई आहे का?
– निवडणूक शपथ पत्रात खोटं सांगितल, किंवा सिद्धांत शिरसाट यांनी भरलेले आय.टी रिटर्न खोटे होते?
– आता सी.बी.आय, ईडी, आय टी काम करणार का?
– आणखी एक दोन नेत्यांची प्रकरणे बाहेर काढणार.
– २०२२ ते २०२५ पर्यंतचे सर्व उद्योमंत्री आणि अधिकारी यात सहभागी आहे.
– उदय सामंत देखील यात दोषी आहेत
– माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनाही आव्हान, मानहानी दाखल करा
– आरक्षण बदलण्याचा अधिकार एम.आय.डी.सी. ला
– जेवढे डी रिजर्व तेवढीच जागा शिरसाट यांना कशी काय दिली?
– मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अपेक्षा नाही
– विट्स हॉटेल प्रकरण चौकशी केली पाहिजे होती.
– इनकम टैक्स डिपार्टमेंट, सीबीआय, ईडी कडेही तक्रार करणार

Back to top button
error: Content is protected !!