महाराष्ट्र
Trending

ताम्हिणी घाटात ऍसिडने भरलेला टँकर उलटला, मोठ्या प्रमाणात ॲसिड गळती | Tamhini Ghat

RAIGAD | ताम्हिणी घाटात ऍसिडने भरलेला टँकर पलटला

– ताम्हिणी घाटात डोंगरवाडी गावाजवळ आज हायड्रोक्लोरिक ऍसिड नेणारा टँकर रस्त्याच्या कडेला खाली पलटी झाला. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ॲसिड गळती झाली आणि धूर देखील निघत होता. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही.

घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी व पोलीस पोहचले त्यांनी खबरदारी घेऊन त्या ठिकाणी नियोजन केले. वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेची टीम त्या ठिकाणी पोहोचली व ऍसिड गळती रोखणे, आजूबाजूचा परिसर सुरक्षित करणे आदी कार्यवाही सुरु झाली. आणि टँकर काढण्यास सुरुवात करण्यात आली.

 

Your Queries:

Tamhini Ghat
Tamhini Ghat Pune
Tamhini Ghat Waterfall
Tamhini
Tamhini Ghat in Monsoon
Pune to Tamhini Ghat
Tamhini Ghat Road Trip
Tamhini Ghat in Rainy Season
Tamhini Ghat Vlog
Tamhini Ghat Waterfalls
Rain at Tamhini
Tamhini Ghat Mulshi
Plus Valley Tamhini Ghat
Tamhini Ghats
Tamhini Ghat Road
Tamhini Ghat and Fog
Tamhini Ghat Roadtrip
Tamhini Ghat From Pune
Tamhini Ghat Accident
Tamhini Ghat Mulshi Dam
Resorts in Tamhini Ghat

 

#tamhinighat
#pune
#raigad
#naturelovers
#adventureawaits
#exploreindia
#weekendgetaway
#scenicroutes
#maharashtradiaries
#mountainescapes
#hikingadventures
#visitpune

Back to top button
error: Content is protected !!