
YAVATMAL | यवतमाळ बस स्थानकावर एसटी बसने महिलेला चिरडले, 65 वर्षीय महिलेचा नागपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू
– ताई देवसिंग चव्हाण राहणार परिजात सोसायटी यवतमाळ असे मृत महिलेचे नाव
– बसस्थानकात येत असतांना एसटी बसने दिली महिलेला मागून धडक,यवतमाळ आगाराची यवतमाळ ते पुलगाव बसने महिलेला चिरडले
– अपघाताचा हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद,अवधूतवाडी पोलिसांनी या प्रकरणी मर्ग केला दाखल
– घटनेचा सीसीटीव्हीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर होतेय व्हायरल