महाराष्ट्र
Trending

बुलढाण्याच्या जानेफळ शिवारात ढगफुटी सदृश पाऊस

BULDHANA |- जानेफळ गावा जवळच्या नाल्याला पूर

– पुलावरून पाणी वाहत असल्याने शेगाव पंढरपूर पालखी मार्ग वाहतुकीसाठी गेल्या दोन तासापासून बंद

– अनेक नागरिकांच्या घरात शिरले पाणी, अन्नधान्यांसह इतर साहित्यांचा नुकसान

Back to top button
error: Content is protected !!