पहिली मरते तर दुसरीच देखील वाटोळ व्हाव असं तुम्हाला वाटत होतं का ?
चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना सवाल

NASHIK | मी काही नेत्यांचे स्टेटमेंट ऐकले. या घरात मोठ्या सुनेचा छळ होतो हे मला माहीत होतं म्हणून मी दुसऱ्या लग्नात गेले नाही. एका महिलेचा छळ होतो हे तुम्हाला माहीत असेल तुम्ही तेव्हा का नाही बोलला ? पहिली मरते तर दुसरीचा देखील वाटोळ व्हावा असं तुम्हाला वाटत होतं का? असा सवाल आमदार चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना उपस्थित केला. चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादातील ठळक मुद्दे खालील प्रमाणे-
एका महिलेचा छळ होतोय हे माहित असताना त्या का बोलल्या नाहीत? चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना सवाल
• मी काही नेत्यांचे स्टेटमेंट ऐकले
• या घरात मोठ्या सुनेचा छळ होतो हे मला माहीत होतं म्हणून मी दुसऱ्या लग्नात गेले नाही
• एका महिलेचा छळ होतो हे तुम्हाला माहीत असेल तुम्ही तेव्हा का नाही बोलला
• पहिली मरते तर दुसरीचा देखील वाटोळ व्हावा असं तुम्हाला वाटत होतं का?
• आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आत्ताच्या मुली पुढे येतंय त्यांचा ऐकून घेणे
• दहा वर्षापासून महिलांच्या अत्याचाराच्या घटना थांबल्या नाहीत.
• आई-वडील संसार टिकण्यासाठी प्रयत्न करतात मात्र त्यामुळे आपण मुली गमावत आहे
• मुख्यमंत्री महिला अत्याचारांच्या घटनेवर स्वतः लक्ष घालतात, पहिली महिला सुरक्षा
• कोणीही असो कितीही मोठा असो याबाबतीत कोणाचीही हयगय केली जाणार नाही.
• भक्ती गुजराती चे मारेकरी पातळातून शोधून त्यांना फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही
• सुधीर कोतवाल म्हणून वकिलांची मागणी केली आहे पोलिसांनी त्याप्रमाणे प्रोसिजर केली आहे
• कोणतीही महिला अडचणीत असेल तर तिने पोलिसांची मदत घ्या
• नाशिकच्या भक्ती गुजराती या महिलेची देखील हत्या करण्यात आली आहे.
• या प्रकरणाची पोलिस आयुक्तांकडून माहिती घेतली, मुलीचे कुटुंब आणि संबंधित पोलीस अधिकारी होते
• कुटुंबाचा आरोप आहे आमच्या मुलीला मारले असा
• समोरचे कुटुंब गुजराती आहे ते सर्व फरार आहे
• या प्रकरणात सासू-सासरे आणि पती हे तिघे आरोपी आहेत.
• मुलीचे आई-वडील आणि भाऊ पुन्हा पोलिसात जाऊन जे काही पुरावे आहेत ते देणार आहेत
• पोलिसांनी आश्वासित केले आहेत की लवकरच फरारांना अटक करण्यात येईल
• साडेपाच वर्षाच बाळ आहे ते कुठे आहे तेही माहित नाही त्याचा शोध सुरू आहे
• पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत
• पोलिसांनी संबंधित लोकांच्या घरी चौकशी करत आहेत, आणखी धागे दोरे पोलिसांच्या हाताला लागतील
• पोलीस आयुक्त यांनी एसीपी बढे यांच्याकडे ही केस सोपवली आहे
• हे गुजराती कुटुंब मोठ आहेत मोठे व्यवसायिक आहे
• मुलीच्या परिवाराच्या मनातील प्रश्न सोडवल आहे.
रूपाली चाकणकर
• मी पण एक महिला आयोगावर काम करणारी कार्यकर्ता आहे
• वेगळ्या पद्धतीच्या केसेस येत असतात
• महिला आयोग संसार वाचवण्यासाठी आहे तोडण्यासाठी नाही
• महिला आयोगाची पहिली प्रायोरिटी असते की तो संसार वाचला पाहिजे
• त्यांच्याकडे आदेश देण्याची पॉवर आहे पोलिसांना सांगू शकतात
• प्रत्येक यंत्रणा काम करत असते कोणती यंत्रणा कमी पडली हा चौकशीचा भाग आहे
रूपाली पाटील ठोंबरे
• मयुरी जगताप पोलीस ठाण्यात गेली तेव्हा कोणते अधिकारी होते तक्रार का घेतली नाही ?
• पोलीस ठाण्यात महिला पोलीस कशासाठी असतात?
• 112 नंबर चालू आहे का नाही हे मी सुद्धा अनेकदा तपासून बघते
• समाजाने सजग राहिल पाहिजे
• भक्ती गुजराती हिचा ही प्रेम विवाह होता
• त्यांना पाच वर्षाचा मुलगा देखील आहे भक्तीचे सासू-सासरे तिच्या नवऱ्याला सांगत होते तिला सोडून दे आपण आपल्या जातीची मुलगी करू
• आज 21व्या शतकात आपल्याला हुंडा या विषयावर बोलावा लागत आहे, हे दुर्दैव.
• वैष्णवी आणि भक्ती या दोन्ही प्रकरणात माहित आहेत, एक सासू आणि एक नणंद त्या देखील महिला आहे ही विकृती
• वैष्णवी हगवणे तिला किती क्रूर मारलं तोंडावर थुंकले हे अमानवीय आहे.
विरोधक टीका
• लग्न जुळवताना पोलीस असता का? सरकार असतं का. ?
• सरकार पण काम करत आहे, चांगले वकील देऊ
• महाविकास आघाडीचा अडीच वर्षातला दिवस कमी पडेल एवढा मोठा डेटा
• वर तोंड करणाऱ्यांनी बोलू नये त्यात त्यांच शहाणपण आहे
• आमच्याकडे यादी आहे, पण हा विषय राजकीय नाही
• एका महिन्यात त्या वेळा सात केसेस घडल्या मी सांगितलं विशेष अधिवेशन घ्या का घेतलं नाही.?
• उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते उलट त्यांनी माझ्यावर केसे टाकली
योजना निधी/ लाडकी बहीण
• याच्यावरती आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे.
• लाडकी बहीण योजना वेगळ्या हेडमधून प्रयोजन केल आहे.
• परंतु काहीतरी येऊन बोंब मारत राहणं या पलीकडे विरोधकांकडे काही उरले नाही.
• बावनकुळे यांनी सविस्तर अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Your Queries:
Chitra Wagh on Supriya Sule
Supriya Sule
Chitra Wagh
Supriya Sule on Sari
Supriya Sule Latest News
Chitra Wagh vs Supriya Sule
Supriya Sule vs Chitra Wagh
Supriya Sule Speech
Supriya Sule Interview
Supriya Sule News
Supriya Sule Family
Chitra Wagh Supriya Sule
Supriya Sule Live
Ncp Mp Supriya Sule
Supriya Sule in Parliament
Mp Supriya Sule Speech
Mp Supriya Sule
Ncp Supriya Sule
Chitra Wagh Latest News
Supriya Sule Tweet
Supriya Sule on Bjp